महत्वाच्या बातम्या वसमत येथील देवस्थानाच्या जमीनीवर होणारे बांधकाम तात्काळ थांबवा-मागणी June 27, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील लासिन मठ संस्थानची मोक्याच्या जागेवर मोठ्या प्रमाणात जागा असून या जागेवर राजकीय व प्रशासकीय मंडळीने अतिक्रमण करून ही जागा हडपण्याचा प्रयत्न केला जात आहे व या…
नांदेड आज पहिल्यांदा नांदेडहून स्टार एअर विमानाने पुण्यासाठी केले उड्डाण June 27, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-स्टार एअर कंपनीचे विमान आज पहिल्यांदा नांदेड-पुणे या प्रवासासाठी उंच उडाले. 55 मिनिटांमध्ये या विमानाने पुणे गाठले. हे विमान नागपूर-नांदेड-पुणे असे जाते आणि पुन्हा परत पुणे-नांदेड-नागपूर असे उड्डाण भरते. आज…
नांदेड उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी आणि त्यांची पत्नी अडकले 62 लाखांच्या अपसंपदेत June 27, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-उर्ध्व पैनगंगा प्रकल्प क्रमांक 19 मुदखेड येथील सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी आणि त्यांची पत्नी अपसंपदेच्या जाळ्यात अडकले असून त्यांनी आपल्या उत्पन्नाच्या कायदेशीर तुलनेत 61 लाख 23 हजार 779 रुपयांची अपसंपदा जमवल्याप्रकरणी…
नांदेड तहसीलदार बोथीकर सुट्टीवर विभागीय चौकशी सुरू असलेले संजय वारकडच तहसीलदार June 27, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड तहसील कार्यालयात तहसीलदारांची आदलाबदली हा एक नवीन प्रकार सुरू झाला आहे. ज्या तहसीलदाराची कायम नियुक्ती नांदेड तहसीलदार म्हणून आहे. ते बहुतांश दिवशी सुट्टीवर आहेत आणि ज्यांची नियुक्तीच नाही असे…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या दोषारोपपत्र दाखल करण्याची विहित वेळ अर्धापूर पोलीसांना माहितच नाही ; एनडीपीएस प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने दिला डीफॉल्ट बेल June 27, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-फौजदारी प्रक्रिया संहितेप्रमाणे कोणताही गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा तपास पुर्ण करून विहित वेळेत दोषारोपपत्र दाखल करण्याची जबाबदारी पोलीस विभागावर आहे. नेमकी ही जबादारी अर्धापूर पोलीसांना अंमलीपदार्थ प्रतिबंधक अधिनियमच्या गुन्ह्यात कळली…
नांदेड महत्वाच्या बातम्या स्वस्त धान्य दुकानदारांचे धरणे आंदोलन June 27, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवाना धारक महासंघ पुणेशी सलग्न असलेल्या नांदेड शाखेने आज तहसील कार्यालयासमोर आज आपल्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे. राज्य संघटनेेने…
शेती बिज प्रक्रिया संच अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन June 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड – शेतकरी उत्पादक संघ, कंपनी (एफपीओ/एफपीसी) यांच्याकडून अटी व शर्तीच्या आधीन राहून अर्ज मागविण्यात आले आहेत. हे प्रस्ताव राष्ट्रीयकृत बँक कर्जाशी निगडीत असून शेतकरी उत्पादक संघ / कंपनीने बँकेकडे…
नांदेड सामाजिक न्याय दिनानिमित्त समता दिंडी व व्याख्यान June 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड- समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 150 व्या जयंती निमित्त सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. सामाजिक न्याय दिनानिमित्त आज सकाळी 8 वाजता समता दिंडीचे आयोजन…
महत्वाच्या बातम्या शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करू नका : जिल्हाधिकारी June 26, 2024 Kanthak Suryatal *मुबलक पाऊस झाल्यानंतरच पेरणीला सुरुवात करण्याचा कृषी तज्ञांचा सल्ला* नांदेड,- जमिनीत ओल धरून ठेवेल असा मुरवणी पाऊस अद्याप जिल्ह्यामध्ये सर्वदूर झालेला नाही. त्यामुळे पेरणीसाठी घाई करू नका. मुबलक पाऊस झाल्यानंतरच…
नांदेड महत्वाच्या बातम्या भाजपाला काँग्रेसचे माणस मारायचे आहेत जगवायचे नाहीत-सुर्यकांताताई पाटील June 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-रागाच्या भरात मी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला पण दहा वर्षात भाजपाकडे काही मागितल नाही कि कोणती निवडणुकही लढवली नाही. पण भारतीय जनता पार्टीला मात्र कॉंगे्रसची माणसे मारायची आहेत.…