महत्वाच्या बातम्या शेतात काम करणाऱ्या महिलेचे दागिणे लुटले June 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर तालुक्यातील बोरगाव शिवारात शेतात काम करणाऱ्या एका महिलेचे दागिणे बळजबरी चोरल्याचा प्रकार घडला आहे. 6 जून 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास संगीता सुरेश राजूरे या महिला आपल्या शेतात…
महत्वाच्या बातम्या बोधडी येथील हॉटेलमधील आचाऱ्याने महिलेचा खून केला June 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बोधडी येथे हॉटेलमधील एका आचाऱ्याने एका महिलेचा खून केल्याचा प्रकार घडला आहे. चंद्रकांत उमेश ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 10 जूनच्या सायंकाळी 7.30 ते 8 वाजेदरम्यान त्यांच्या घरी किरायाणे राहणारे कैलास…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या नखेगाव शिवारात जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या अनोळखी महिलेचा खूनच; महिला गर्भवती होती June 12, 2024 Kanthak Suryatal मयत अनोळखी महिलेची ओळख पटविण्यासाठी पोलीसांचे जनतेला आवाहन नांदेड(प्रतिनिधी)-माहुर तालुक्यातील नखेगाव शिवारात सापडलेल्या अनोळखी मयत महिलेबद्दल पोस्टमार्टम अहवालात ती महिला गरोदर होती असे सिध्द झाले आहे. तिचा गळाकापुन, कपड्याने गळा…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ.अभयकुमार दांडगे June 12, 2024 Kanthak Suryatal मुंबई ( प्रतिनिधी )- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नांदेडचे पत्रकार डॉ. अभयकुमार दांडगे यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई संलग्न राज्य शाखेच्या शिफारसीनुसार…
नांदेड महत्वाच्या बातम्या गवळी समाज संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार June 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड – येथील गवळी समाज युवक संघटनेच्या शिक्षा मित्र यांच्यातर्फे गवळी समाजातील गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि एक दिवसीय मार्गदर्शन शिबिर दि. ११ रोजी नरसिंह मंदिर, कौठा येथे यशस्वीरित्या संप्पन झाला.…
महत्वाच्या बातम्या वाजेगाव वळण रस्त्यावर लुट; महिलेचे गंठण तोडले June 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-7 जून रोजी दोन युवकांनी वाजेगाव बायपास रस्त्यावर तलवार आणि खंजीरच्या धाकावर 46 हजार रुपयांची लुट केली आहे. तसेच पुष्पनगर नांदेड येथे दोन अनोळखी आरोपींनी एका महिलेचे सोन्याचे गंठण तोडून…
नांदेड महत्वाच्या बातम्या स्थानिक गुन्हा शाखेने एक गावठी पिस्तुल आणि दोन रिकाम्या मॅग्झीन पकडल्या June 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- स्थानिक गुन्हा शाखेतील अधिकाऱ्यांनी एक गावठी पिस्तुल आणि दोन रिकाम्या मॅग्झीन जप्त करून एका युवकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. 10 जून रोजी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस पथक गस्त करत…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या अर्धापूर पोलीसांनी कत्तलीसाठी जाणाऱ्या तीन बैलांची मुक्तता केली June 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीसांनी एका चार चाकी वाहनात अत्यंत कु्ररपणे कोंबून ठेवलेली तीन गोवंश जनावरांची सुटका केली असून एका व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. अर्धापूरचे पोलीस उपनिरिक्षक शिवाजी शामराव वड यांनी दिलेल्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या मागासवर्गीय कुटुंबाच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभे : मिनगिरे June 11, 2024 Kanthak Suryatal आवश्यकतेनुसार विविध योजनांचा लाभ देणार नांदेड,- २७ मे रोजी मोरेगाव खालचे येथे झालेल्या दुर्दैवी घटनाक्रमातील क्षतिग्रस्त कुटुंबाला दुःखाच्या काळात सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घेतला.…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर तात्काळ उपाय योजना कराव्यात-खा.वसंतराव चव्हाण June 11, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पिण्याच्या पाण्यावरच जनावरांच्या चारा टंचाईचाही प्रश्न निर्माण झाला आहे. यात सध्याा खरीप हंगाम असून बियाणे आणि रासायनिक खताच्या किंमती…