नांदेड महत्वाच्या बातम्या महामार्गात जाण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील 25 पोलीस अंमलदार कार्यमुक्त June 13, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-लोकसभा निवडणुकीमुळे महामार्ग सुरक्षा पथकात बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी सोडण्यात आले नव्हते. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी नांदेड जिल्ह्यातून महामार्ग सुरक्षा पथक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र येथे हजर होण्या…
शेती सोयाबीन उत्पादकांनी डीएपी खताची उपलब्धता नसल्यास सुपर फॉस्फेट व युरिया वापरावा June 12, 2024 Kanthak Suryatal *कृषी विभागाचे पर्यायी खत वापरण्याचे आवाहन* नांदेड :- जिल्ह्यामध्ये सोयाबीन उत्पादकांची संख्या मोठी असून बाजारामध्ये मागणीनुसार डीएपी खताची उपलब्धता नसेल तर शेतकऱ्यांनी डीएपी खताला पर्याय म्हणून सिंगल सुपर फॉस्फेट व…
महत्वाच्या बातम्या सर्वोच्च न्यायालयात प्रकरणे प्रलंबित आहेत का?;सुप्रीम कोर्टाच्या विशेष लोक अदालतीत सहभागी व्हा June 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड -नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयात अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या खटल्यांना निकाली काढण्याची एक संधी नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना मिळत आहे. सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे 29 जुलै ते 30 ऑगस्ट…
शेती पेरणी करतानाच गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन करा June 12, 2024 Kanthak Suryatal *कृषी विभागाचा सोप्या सूचनांसह शेतकऱ्यांना सल्ला* नांदेड – गुलाबी बोंड अळीने अख्खी कपाशी वाया जाण्यापूर्वी काही छोट्या छोट्या गोष्टींचे पालन केले, तर कपाशीवर गुलाबी बोंड अळी येणारच नाही. त्यामुळे पेरणी…
नांदेड पोकलेंडने खोदकाम करतांना पिण्याचे पाणी पुरवण्याची जलवाहिनी फोडली June 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहराच्या वजिराबाद भागात सुरू असलेल्या एका बांधकामावर पोकलेंडच्या मााध्यमातून खोदकाम करतांना त्या पोकलेंडने जलवाहिनी तोडली आहे. शहरात अगोदरच पाण्याची टंचाई आहे. महानगरपालिकेने कोणत्याही बांधकामाला परवानगी दिली तर त्याच्या काही…
महत्वाच्या बातम्या राज्यात 449 सहाय्यक पोलीस निरिक्षकांना पोलीस निरिक्षक पदी पदोन्नती ; नांदेडमधून पाच जाणार चार येणार June 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सन 2022-23 च्या निवड सुचिमध्ये प्रलंबित राहिलेल्या पोलीस निरिक्षकांच्या पदन्नन्नत्या आणि नवीन पदस्थापना पोलीस महासंचालक रशमी शुक्ला यांनी जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातून पाच सहाय्यक पोलीस निरिक्षक बदलून दुसरीकडे…
नांदेड नवा मोंढा गोदाम जागेवर बांधकाम परवानगी नसतांना काम सुरू June 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड वाघाळा महानगरपालिकेने केतन नागडा यांच्या सात पिढ्यांचे भले करण्यासाठी नवा मोंढा येथील जागा दिली. त्या जागेवर अद्याप बांधकाम परवानगी सुध्दा घेण्यात आलेली नाही आणि तेथे काम सुरू झाले आहे.…
महत्वाच्या बातम्या स्थानिक गुन्हा शाखेने बेकायदेशीर वाळू वाहतुकीच्या दहा गाड्या पकडल्या June 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आज दि.12 जूनचा सुर्योदय होण्याअगोदर स्थानिक गुन्हा शाखेने अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या 10 गाड्या पकडल्या. त्यातील एक वाळुची गाडी रिकामी करून पळून गेला. 9 जणांना पकडून स्थानिक गुन्हा शाखेने नांदेड…
महत्वाच्या बातम्या महानगरपालिकेच्या अदभुत अतिक्रमण हटाव मोहीमें मुळे नांदेड शहरातील अतिक्रमण संपुष्टात येईल का June 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड-काही दिवसांपूर्वी काही कामा निमित्त वजीराबादला जाणे झाले. माझी अर्धांगिनी खरेदी करीता बाजारात गेली.मी माझी टु व्हीलर एका बाजूला उभी करून बाजारातील दृश्य पाहण्यात मग्न होतो. कारण वजीराबाद मध्ये पायी…
महत्वाच्या बातम्या भाऊ आणि बहिणीनी मिळून 50 हजारांची खंडणी मागितली June 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बहिण आणि भावाने मिळून एका व्यक्तीला 50 हजार रुये दे नाही तर तुझ्यावर खोटी केस करतो म्हणून धमकी दिल्याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतुल नाराणराव चंद्रमोरे यांनी दिलेल्या…