नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील नंदकिशोर नगर येथील रहिवासी माजी सैनिक पांडुरंग लक्ष्मणराव पवार (पोहरे ) वय 85 वर्ष यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सहा मुले ,एक मुलगी व 21 नातु पणतू असा मोठा परिवार आहे. उद्या सकाळी दहा वाजता गोवर्धनघाट येथे त्यांचा अंत्यविधी करण्यात येणार आहे. पत्रकार संघरत्न पवार यांचे ते वडील होते.
More Related Articles
15 नोव्हेंबर रोजी भिम महोत्सवाचे आयोजन
नांदेड(प्रतिनिधी)-महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिनानिमित्त दि.15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता नांदेड शहरातील…
40 तोळे सोने आणि 22 लाख रुपये रोख रक्कमेचा दरोडा टाकणारे सहा जण नऊ दिवसात जेरबंद
75 टक्के ऐवजाची जप्ती ; स्था.गु.शा.ची कार्यवाही नांदेड(प्रतिनिधी)-15 जून रोजी कौठा ता.कंधार येथे दरोडा टाकून…
माहितीअधिकार प्रकरणात तत्परता आवश्यक – डॉ.हाटकर
*जिल्हाधिकारी कार्यालयात माहितीचा अधिकार दिन साजरा* नांदेड – माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत प्राप्त अर्जांची कार्यवाही तत्परतेने…