नांदेड :- जिल्हा कारागृहाच्या समोरील मोकळ्या परिसरात वृक्षरोपणाकरिता इंदिरा आयव्हीएफ क्लिनीक नांदेड कडून विविध फळांची (आंबा, चिकू, नारळ, चिंच, पेरु, लिंबु इत्यादी) 40 रोपे प्राप्त झाली. ही रोपे जिल्हा कारागृहाचे कारागृह अधिक्षक एस. एम. सोनवणे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी श्री. मुलानी व इंदिरा आयव्हीएफ क्लिनीकच्या श्रीमती डॉ. शितल पवार (मनुरकर) यांच्या हस्ते वृक्षारोपन नुकतेच करण्यात आले. यावेळी सदर संस्थेचे श्री. पवार व इतर मान्यवर उपस्थित होते.
More Related Articles
शक्तीपीठ महामार्गावरील बाधित शेतकऱ्यांची तिखट प्रतिक्रिया
सरकारी लवजमा हात हलवत परत नांदेड (प्रतिनिधी)- आज शक्तीपीठ महामार्गाच्या भुसंपादनाची प्रक्रिया करण्यासाठी गेलेल्या शासकीय…
पंडीत नेहरुंबद्दल नरेंद्र मोदी यांचा खोटारडेपणा उघड झाला
एखादी सत्यता आपण खुप दिवसांपर्यंत कोणाकडून लपवू शकत नाही. ही म्हण आहे. भारताच्या 76 व्या…
पंतप्रधानांच्या पदवी आणि प्रमाणपत्रांची तपासणी का नको?
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपुर्वी मी कमी शिक्षीत असल्याचे सांगितले. त्यानंतर भारतीय जनता…
