नांदेड :- जिल्हा कारागृहाच्या समोरील मोकळ्या परिसरात वृक्षरोपणाकरिता इंदिरा आयव्हीएफ क्लिनीक नांदेड कडून विविध फळांची (आंबा, चिकू, नारळ, चिंच, पेरु, लिंबु इत्यादी) 40 रोपे प्राप्त झाली. ही रोपे जिल्हा कारागृहाचे कारागृह अधिक्षक एस. एम. सोनवणे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी श्री. मुलानी व इंदिरा आयव्हीएफ क्लिनीकच्या श्रीमती डॉ. शितल पवार (मनुरकर) यांच्या हस्ते वृक्षारोपन नुकतेच करण्यात आले. यावेळी सदर संस्थेचे श्री. पवार व इतर मान्यवर उपस्थित होते.
More Related Articles
On line Psychic Indication Top Psychics Live Psychic Information On the internet
See psychics with high analysis and you will positive reviews to your systems for example…
बार्शी कोर्ट ने कानून के साथ हर दिन खिलवाड़ करता हु ऐसा कहने वाले नांदेड़ के वकील को न्यायीक निर्णय अनुसार फटकारा
नांदेड़ (प्रतिनिधि)-महाराष्ट्र नांदेड के खंडेलवाल समाज में घटी एक घटना के अनुसार बारह वर्षपुर्व हुई…
सावधान ! बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई ;माहिती देणाऱ्यास 1 लाख रुपये बक्षिस
नांदेड- प्रसूतीपूर्व निदान तंत्राचा वापर करून बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान करणे ,गर्भपात करणे शिक्षेस पात्र आहे.…