‘स्वारातीम’ विद्यापीठात या वर्षी पासून नवे रोजगारभीमुख अभ्यासक्रम सुरु होणार विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे कुलगुरू डॉ. चासकर यांचे आवाहन
नांदेड(प्रतिनिधि)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियांना १ जून पासून सुरुवात होणार असून यावर्षी पारंपारिक…