नांदेड महत्वाच्या बातम्या टंचाई निवारणाची कामे लोकसहभागातून हाती घ्यावीत -जिल्हाधिकारी अभिजीत राऊत May 15, 2024 Kanthak Suryatal आंदेगाव येथील नाला खोलीकरणाच्या कामास जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रारंभ नांदेड – नांदेड जिल्ह्यात टंचाई निवारण व मान्सून पूर्व कामे प्राधान्याने सुरु आहेत. टंचाई निवारणासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अनेक तालुक्याच्या ठिकाणी…
नांदेड महत्वाच्या बातम्या मद्यपिनों सावाधान रस्त्यावर दारु पिऊ नका May 15, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सार्वजनिक रस्त्यावर मद्य सेवन करून इतरांना त्रासा देणाऱ्या 127 व्यक्तीविरुध्द पोलीस विभागाने कार्यवाही केली आहे. यामुळे मद्यपिनो सावधान रस्त्यावर दारु पिऊ नका असेच म्हणावे लागेल. दि.14 मे रोजी सायंकाळी विशेष…
महत्वाच्या बातम्या मोझांबिक येथे झालेल्या शस्त्रक्रिया शिबिरात नांदेड येथील स्त्रीरोग तज्ञ डॉ. अनिल साखरे यांचा सहभाग May 15, 2024 Kanthak Suryatal नांदेड – मोझांबिक या आफ्रिकन देशामध्ये १४ ते २७ एप्रिल २०२४ या कालावधीत भारतातील रोटरी डीस्ट्रीकट 3080 व मोझांबिक मधील रोटरी डीस्ट्रीकट 9210 यांच्या संयुक्त विद्यमाने चीमोयू या शहरामध्ये विविध…
महत्वाच्या बातम्या का नकोशा आहेत मुली ? May 15, 2024 Kanthak Suryatal आपल्या समाजात आजही मुला-मुलींच्या संख्येत विषमता दिसून येत आहे. पुढील काळात या विषमतेमुळे अनेक परिणाम समाजात दिसून येतील यात काही शंकाच नाही. या विषमतेला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. मुला-मुलींमध्ये विषमता…
नांदेड इतवारा भागातील जुगार अड्डा कोणाच्या बिटचा? May 15, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा भागातील मच्छी मार्केटजवळ, मॅफ्कोपासून हाकेच्या अंतरावर एक जोरदार जुगार अड्डा सुरू आहे. स्थानिक गुन्हा शाखेत कोणाचे आहे हे बिट हा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा मांडण्याची संधी मिळाली आहे.…
नांदेड महत्वाच्या बातम्या विजय कबाडे यांच्या उत्कृष्ट तपासानंतर सेवानिवृत्त शिक्षक जफर अली खान पठाणला शिक्षा व 1 लाख रुपये दंड May 15, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सन 2015 मधील भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी मनपा आयुक्त सुशिलकुमार खोडवेकर यांच्याबद्दल जातीचा उल्लेख करून निवेदने देण्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या ऍट्रॉसिटी प्रकरणाचा उत्कृष्ट तपास करून त्याचे दोषारोप पत्र तत्कालीन पोलीस…
नांदेड इतवारा उपविभागाच्या गुन्हे शोध पथकाने गावठी पिस्तुल, काडतुस, तलवारी आणि खंजीर जप्त केले May 15, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीस उपविभागातील गुन्हे शोध पथकाने दोन जणांना पकडून त्यांच्याकडून एक गावठी पिस्तुल, एक जिवंत काडतुस, एक तलवार आणि एक चाकू अशी घातक हत्यारे जप्त केली आहेत. इतवारा पोलीस उपविभागाचे…
नांदेड ग्रामीण अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 लाखांपेक्षा जास्त किंमतीच्या ऐवजाची जबरी चोरी; चार चाकी वाहनातून आले होते दरोडेखोर May 15, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वसमत फाटया पासून जवळ एका आमराई जवळच्या आखाड्यावर जबरी चोरी झाली असून 2 लाख रुपये रोख रक्कम, 4 मोबाईल, सिमकार्ड असे साहित्य तीन ते चार जणांनी…
नांदेड महत्वाच्या बातम्या अर्धापूर येथील मुलांचे वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु May 14, 2024 Kanthak Suryatal नांदेड – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह अर्धापूर येथे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबतची प्रवेश प्रक्रीया सुरु झाली आहे. अर्धापूर तालुक्यातील इयत्ता आठवी, अकरावी व पदवीच्या प्रथम वर्षात…