श्री गवळी समाजसेवक संघटना तर्फे नि:शुल्क प्रोफेशनल केक मेकिंग प्रशिक्षण शिबीर संपन्न

 

नांदेड -श्री गवली समाज युवक संघटनेच्या नांदेड उद्योग मित्र यांच्यातर्फे श्री यादव अहिर गवली समाजातील युवती व महिलांकरिता एक दिवसीय प्रोफेशनल केक मेकिंग प्रशिक्षण शिविर आयोजित करण्यात आली होती! ज्यामध्ये केक मेकिंग आणि केक डेकोरटिंग प्रशिक्षण देण्यात आले, समाजातील युवती व महिलांना आर्थिक सशक्तिकरण बनवण्यासाठी हा एक प्रयत्न होता.

या शिबिरास गवळी समाजातील युवती व महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी : मा.सौ.रुपाली बाठियाजी, मा.अनुराधा भुरेवालजी या शिबिराचे आयोजन : श्री गवली समाज युवक संघटना,नांदेड. यांच्यावतीने करण्यात आली होती यावेळी संचलन करताना बिरबल बिरजू यादव, दिपक प्रेमलाल यादव, व या संघटनेचे जिल्हाध्यक्ष : श्री पवन कोतवाल, उपाध्यक्ष : योगेश बटाववाले, शरद सीताराम मंडले, संतोष सीताराम मंडले, नीलेश मोहनलाल भातावाले, रमेश हिरालाल रौत्रे, सूरज मोहनलाल कुटल्यावाले, सुशांत राधाकिशन रौत्रे, योगेश रुपचंद बटाववाले, अर्जुन मंडले, प्रथमेश रतनलाल मंडले, हरिकिशन लालचंद मंडले व समाजातील युवती महिला व समाज बंधूं मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *