नांदेड, (प्रतिनिधी)लोहा तालुक्यातील शंभरगाव येथील ह.भ.प. काशिनाथ महाराज शंभरगावकर यांचे दि. 17 मे रोजी वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते 80 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, नातु, पणतु असा परिवार आहे. ह.भ.प. काशिनाथ महाराज शंभरगावकर यांच्या पार्थिव देहावर दि. 18 मे रोजी शंभरगाव येथे दुपारी 2 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
More Related Articles
सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळानी सहभागी होण्याचे आवाहन
· स्पर्धेत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट · राज्यातून एकूण 44 सार्वजनिक गणेश…
पाराशर स्वामी यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार
नांदेड, (प्रतिनिधी)-पूर्णा येथील विद्या प्रसारिणी सभेचे हायस्कूलचे मराठी विषयाचे सहशिक्षक पाराशर शंकरराव स्वामी यांना अविष्कार…
वजिराबाद पोलीसांनी 10 गोवंश पकडले
नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीसांनी 12 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 2 वाजता हस्सापूर रस्त्यावर दोन टेम्पोची तपासणी केली…
