महत्वाच्या बातम्या नांदेड ग्रामीण पोलीसांनी एक पिस्टल आणि 11 जिवंत काडतुसे पकडली March 14, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी दोन युवकांना पकडून त्यांच्याकडून एक लोखंडी गावठी पिस्टल आणि 11 जीवंत काडतूसे जप्त केली आहेत. नांदेड ग्रामीण पोलीसांनी पाठविलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार 13 एप्रिल रोजी ईदगाह मैदानात त्यांनी…
महत्वाच्या बातम्या जुन्या नरसी गावात 6 लाख 90 हजार रोख रक्कम चोरीला गेली March 14, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- नरसी जुने गाव येथे 12-13 मार्चच्या रात्री चोरट्यांनी घरफोडून 6 लाख 90 हजारांची रोख रक्कमेची चोरी केली आहे. पांडूरंग गणपती पाटे रा.मल्हारनगर जुने गाव नरसी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 12…
महत्वाच्या बातम्या नागरी समस्यांबाबत साईरामनगर विकास समितीचे आयुक्तांना साकडे March 14, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील प्रभाग क्र. 19 मधील साईरामनगर कौठा हा भाग येतो. या भागात प्रसिद्ध श्री साई मंदिर आहे. गेल्या 20 वर्षांपासून या भागात नागरी वस्ती आहे. मनपा हद्दीत असूनही एखाद्या…
महत्वाच्या बातम्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातर्फे “बालरक्षा” किटचे वितरण March 14, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(जिमाका) नांदेड येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय नांदेडच्या वतीने आज 13 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता नांदेड-वाघाळा शहर संचलीत वजिराबाद येथील माध्यमिक महानगरपालिका शाळेत बाल रक्षा किटचे विनामूल्य वितरणास…
महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यातील 17 वाळू गटांना पर्यावरण अनुमती सात गाळ मिश्रित वाळूगटातून गाळ काढण्यासाठी परवानगी March 13, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(जिमाका)- नागरिकांना बांधकाम योग्य वाळू स्वस्त दराने उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच अनाधिकृत वाळू उत्खननाला आळा घालण्याच्या उद्देशाने वाळू, रेतीचे उत्खनन, साठवणूक व विक्री व्यवस्थापन करण्यासाठी नवीन धोरण जाहीर केलेले आहे.…
महत्वाच्या बातम्या तीन तालुक्यातील नवीन तीन महसूल महामंडळात दुष्काळसदृष्य परिस्थिती घोषित March 13, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(जिमाका)- राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील ज्या महसूली मंडळामध्ये माहे जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या 75 टक्के पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान 750 मि.मि.पेक्षा…
महत्वाच्या बातम्या लोकसभा निवडणुकीसाठी नांदेड जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती गठीत March 13, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(जिमाका) – वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया व अन्य माध्यमातून आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये व निरपेक्ष वातावरणात निवडणुका शांततेत आणि मुक्त वातावरणात पार पडण्यासाठी माध्यमांची देखरेख व सनियंत्रण ठेवण्यासाठी…
महत्वाच्या बातम्या ‘मतदानाची टक्केवारीत वाढ आणि नवतरुणांचे मतदान ‘रील तयार करा ! शॉर्ट फिल्म तयार करा ! बक्षिसे जिंका ! March 13, 2024 Kanthak Suryatal नांदेड : -नांदेड जिल्ह्याची मतदान टक्केवारी महाराष्ट्रात सर्वाधिक असावी यासाठी जिल्हा प्रशासनाने मतदार जनजागृती मोहीम राबवणे सुरू केले आहे. 20 मार्चपर्यंत आयोजित रील व शॉर्ट फिल्म तयार करण्याच्या स्पर्धेत तरुणांनी…
महत्वाच्या बातम्या डाक विमाधारक वारसाच्या पत्नीला 12 लाख 14 हजार रुपयाचा धनादेश वितरीत March 13, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(जिमाका)- डाक विमा ही सरकारी विमा योजना असून सर्व सामान्यांना कमी हफ्त्यात अधिक बोनस देणारी कल्याणकारी विमा योजना आहे. सर्व सामान्यांना त्यांच्या कुटूंबाच्या सुरक्षिततेच्या हमीसाठी डाक जीवन विमा घेण्याचे आवाहन…
महत्वाच्या बातम्या जिल्हा रेशीम कार्यालयास जागा भाडे तत्वावर देण्यासाठी इमारत मालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन March 13, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(जिमाका)- महाराष्ट्र शासनाच्या रेशीम कार्यालय नांदेडसाठी 1500 चौ.फुट, पाच रुम असलेली बांधकाम पूर्ण झालेली जागा व शासकीय वाहनासाठी पुरेशी जागा भौतीक सुविधासह भाडेतत्वावर घ्यायची आहे. तरी इमारत भाडेतत्वावर देणाऱ्या जागा…