नांदेड,(जिमाका)- महाराष्ट्र शासनाच्या रेशीम कार्यालय नांदेडसाठी 1500 चौ.फुट, पाच रुम असलेली बांधकाम पूर्ण झालेली जागा व शासकीय वाहनासाठी पुरेशी जागा भौतीक सुविधासह भाडेतत्वावर घ्यायची आहे. तरी इमारत भाडेतत्वावर देणाऱ्या जागा मालकांनी शासकीय अटी व नियमांचे पालन करुन खालील पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे. इच्छूकांना संपर्कासाठी रेशीम विकास अधिकारी, जिल्हा रेशीम कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ, नवीन मोंढा, नांदेड, मो. क्रमांक 9421551635, 9309531569 वर संपर्क साधावा, असे रेशीम विकास कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,663 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation गुरुवारी पंडीत दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन डाक विमाधारक वारसाच्या पत्नीला 12 लाख 14 हजार रुपयाचा धनादेश वितरीत