नांदेड:- मा. उच्च न्यायालय मुंबई येथे उपस्थित जनहित याचिका क्र. 173/2010 संदर्भात सार्वजनिक सण, उत्सव, समारंभाप्रसंगी उभारण्यात येणाऱ्या मंडप, पेंडॉल तपासणीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यांतर्गत नांदेड महानगरपालिका हद्दीत मंडप, पेंडॉलची तपासणी करण्यासाठी सहा तपासणी पथके गठीत करण्यात आली आहेत. यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी तपासणी पथकाच्या सदस्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
More Related Articles
पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे
नांदेड – मागील पाच ते सहा दिवसांपासून संपूर्ण राज्यात सतत पाऊस पडत आहे. यामुळे अनेक…
तंत्रज्ञानाच्या मदतीने जिल्हा परिषदेच्या पारदर्शक सेवा : पालकमंत्री अतुल सावे
** जिल्हा परिषद नांदेड डिजिटल मित्र पोर्टलचा शुभारंभ* ** पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना जलद सेवा* **…
कुणाल कामराला अटकपूर्व जामीन
कुणाल कामरा या कॉमेडियनने विडंबन काव्य केल्यानंतर त्या ठिकाणी हल्ला झाला ज्याठिकाणी कार्यक्रम झाला होता.…
