भारत सरकारने खा.असदोद्दीन ओवेसी , खा.प्रियंका गांधी, खा.राहुल गांधी यांचे ऐकूनच संयुक्त राष्ट्र संघात प्लॅलेस्टाईनच्या हक्कात मतदान केले
संयुक्त राष्ट्र संघामध्ये भारत देशाने प्लॅलेस्टाईन देशाच्या स्वातंत्र्यासाठी मतदान केले. भारत सरकार किंवा भारत सरकारमधील…
