महत्वाच्या बातम्या विश्लेषण मंदिर, मतं आणि मतांतर – सीतामढीतील शक्तिप्रदर्शनाच्या केंद्रस्थानी गांधी August 27, 2025 Kanthak Suryatal बिहारमध्ये सुरू असलेल्या मतदार अधिकार यात्रामध्ये आपल्या भावाला साथ देण्यासाठी प्रियंका गांधी सहभागी झाल्यानंतर राहुल गांधींनी आपले संपूर्ण नियोजन बदलून टाकले आहे. आता राहुल गांधी देखील अमित शहांच्या मैदानावर उतरायला…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण संविधानाच्या नावाने गप्प! – ओम बिर्ला यांचं भाषण आणि कृतीतील विसंगती August 26, 2025 Kanthak Suryatal दिल्ली विधानसभेने देशभरातील सर्व विधानसभांच्या सभापतींचे (अध्यक्षांचे) संमेलन आयोजित केले होते. या संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला मुख्य वक्ते होते. त्यांचे भाषण…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण हनुमान अंतरिक्षात गेले असे सांगून? — विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या नेत्यांचा असंवेदनशील खेळ August 25, 2025 Kanthak Suryatal श्रद्धा विरुद्ध शास्त्र: राजकारणासाठी शिक्षणाचं बलिदान? भारतीय जनता पक्षाचे नेते आपली मुले विदेशात शिक्षणासाठी पाठवतात, तिथेच त्यांची नोकरीही लागते. परंतु हेच नेते भारतातील विद्यार्थ्यांना शिक्षण देताना अशा प्रकारचे ज्ञान देतात,…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण उपराष्ट्रपती निवडणूक : चंद्रबाबूंचा ट्विस्ट देशाच्या राजकारणाला धक्का देणार? August 25, 2025 Kanthak Suryatal विरोधी पक्षांच्या वतीने उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असलेले माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्याविषयी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. त्यांनी सांगितले की चंद्रबाबू नायडू हे…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण बालकांच्या तोंडून सत्याचे बाण – ‘व्होट चोर गद्दी छोड’ म्हणणाऱ्या पिढीची हाक August 24, 2025 Kanthak Suryatal बिहारमध्ये मतदार जागृती यात्रा: राहुल गांधी यांची ठसठशीत उपस्थिती आणि इंडिया गठबंधनचा आवाज बिहारमध्ये मतदार जागृती यात्रा काढून इंडिया गठबंधनमधील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. आज…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण ५,००० कोटींची मागणी की तेलुगू अस्मितेचा दबाव? चंद्रबाबू नायडूंची खेळी August 23, 2025 Kanthak Suryatal उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ९ सप्टेंबर रोजी होणार असून, त्यासाठी मतदान निश्चित करण्यात आले आहे. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवार म्हणून उभं केलं आहे.…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण “बाहेरून मतदार आणा, निवडणूक जिंका!” — लोकशाहीच्या नावावर उघडपणे गालबोट? August 23, 2025 Kanthak Suryatal ‘बाहेरचे मतदार’ आणि ‘शून्य पत्ते’: मतदारसंघांचा बनावट कारभार उघड ‘द हिंदू’ या नामांकित वर्तमानपत्रात भारतीय जनता पक्षाचे केरळ राज्याचे उपाध्यक्ष गोपाळकृष्णन यांनी दिलेलं एक महत्त्वाचं वक्तव्य प्रसिद्ध झालं आहे. त्यांनी…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण एसआयआर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, निवडणूक आयोगावर जोरदार टीका August 22, 2025 Kanthak Suryatal सर्वोच्च न्यायालयाने आज बिहार राज्यातील एसआयआर (SIR) संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून, मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आधार कार्ड पुरेसं असल्याचा निर्वाळा दिला आहे.आतापर्यंत निवडणूक आयोगाने आधार कार्डाच्या आधारे…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण शहिदांचा अपमान, क्रिकेटचा व्यापार: राष्ट्रवाद विकत घेणाऱ्या सत्तेची खेळी August 22, 2025 Kanthak Suryatal अतिरेकी पहलगाम येथे आल्यावर “ऑपरेशन सिंदूर” राबवण्यात आले आणि ते आजही सुरू असल्याची खोटी घोषणा करणारे देशातील नेते, दुसऱ्या बाजूला मात्र पाकिस्तानसोबतचा क्रिकेट सामना थांबवण्यास तयार नाहीत. भारतीय जनतेच्या मनात…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण ‘व्होट चोर गद्दी छोड़’, ‘तडीपार गो बॅक’च्या घोषणांनी संसद दणाणली — विरोधकांचा आक्रमक झंझावात” August 21, 2025 Kanthak Suryatal आज लोकसभा आणि राज्यसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. मात्र, आजचा दिवस विरोधकांनी गाजवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात हजर असताना विरोधकांच्या घोषणांनी सभागृहात जोरदार गोंधळ उडवला. या पार्श्वभूमीवरही लोकसभा अध्यक्ष…