मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबेनात!

मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा थरकाप उडविणारा आहे. मागील तीन महिन्यात मराठवाड्यातील 269 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची…

अहो एस. पी. साहेब आडनाव दडवून काय होणार?

होम डिपार्टमेंटचे प्रमुख आदरणीय देवेंद्रजी फडणवीस व आदरणीय रश्मीजी शुक्ला यांच्या ऐवजी अनुक्रमे निव्वळ देवाभाऊ…

राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेबांच्या विचाराचे मारेकरी – प्रा. राजू सोनसळे

शिक्षण,संसद आणि संविधानाचे संरक्षण करता आले पाहिजे.विविधतेने नटलेल्या,अंखड भारताचे स्वप्न पाहणे म्हणजे, ब्राह्मणी विकृत मनोवृत्तीचे…

दि प्राब्लेम ऑफ रुपी अर्थात रुपयाची समस्या त्याचे मुळ व त्यावरील उपाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब भिमराव रामजी आंबेडकर हे भारतीय न्याय शास्त्रज्ञ, अर्थ शास्त्रज्ञ, राजकारणी, तत्वज्ञ आणि मानव…

पोलिसाचा ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त… पुढे?

  मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील रोहिणा गावात एका पोलिसाचा ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला…

वास्तुशांती पूजा वास्तु शांत करते की,तिन्ही लोक व्यापणारे बामणाचे पोट शांत करते?

  कुडाच्या शाळेत दोन खोल्यांचे एक गेस्ट हाऊस बांधले. नातेवाईक, मित्र यांना मोठी उत्सुकता लागलेली…

शोध पत्रकारितेने उघड केले किरण बेदीचे रहस्य

  भारतामध्ये इंदिरा गांधी यांच्यानंतर गावापर्यंत नाव पोहोचलेली व्यक्ती म्हणजे किरण बेदी. त्या भारताच्या पहिल्या…

घाबरु नका ! आपण योग्य उपचार आणि काळजी घेतल्याने निश्चितच क्षयरोग संपवू शकतो

क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम टयुबरक्युलोसीस या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. याचा प्रसार श्वसनाद्वारे होतो. जगातील…

“न्यायव्यवस्थेवरील संशय आणि कोलेजियम प्रणालीचा वाद: पारदर्शक चौकशी आवश्यक!”

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या 15 कोटी रुपये अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडल्याची बातमी…

error: Content is protected !!