Category: राजकारण

चेंगरा चेंगरीत मरण पावणाऱ्यांचा मृत्यू सामन्य मृत्यू अशी चिठ्ठी लिहुन घेतली जात आहे

बातम्या लिहितांना असे अनेकदा लिहिले आहे की, पोलीस खाते करील ते होईल ही म्हण महाराष्ट्रातच नव्हे तर उत्तर प्रदेशमध्ये सुध्दा सत्यच आहे. कुंभमेळ्यात झालेल्या चेंगरा-चेंगरीत मरण पावलेल्या लोकांकडून मेलेल्या व्यक्तीचा…

कुंभमेळ्यातील खरे मृत्यूंचे आणि बेपत्त्यांचे आकडे शासन नुकसान भरपाई भितीपोटी जाहीर करत नाही

कुंभमेळ्यात सरकार सांगते 30 मृत्यू झाले. काही युट्यूब चॅनेल दाखवतात 68 मृत्यू झाले. आज 50 तासांपेक्षा जास्त वेळ झाल्यानंतर शासनाच्या अभिलेखाप्रमाणे 822 नागरीक बेपत्ता आहेत. इतरांच्या माहितीप्रमाणे 1500 भाविक बेपत्ता…

बरे झाले मुस्लिमांना कुंभमेळ्यात इंट्री नव्हती नाही तर तेच व्हिलन ठरले असते

भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकारच्या वाहणांवर आपले जीवन चालविणाऱ्या एका पत्रकाराने महाकुंभमध्ये झालेल्या मृत्यूंवर कोण आनंदी आहेत असे दाखवत काही ट्विट दाखवले. पण एका हज यात्रेमध्ये उष्णतेने 90 जणांचा…

कुंभमेळ्यातील मुडद्यांवर कार्पेट टाकून ते मुडदे लपविले जातील

29 जानेवारी रोजी मौनीआमावस्येच्या दिवशी कुंभमेळ्यात झालेली चेंगराचेंगरी एकच नव्हती. तर त्याच दिवशी दुसऱ्या ठिकाणी सुध्दा चेंगराचेंगरी झाली होती आणि तेथे सुध्दा पाच लोकांचा जिव गेला होता. का लपवत असेल…

सरकार म्हणते कुंभमेळ्यात 30 जणांचा मृत्यू झाला आणि 4 पी.एम. दाखवते 58 जणांची प्रेते

कुंभमेळा परिसरात उत्तरप्रदेशचे राज्य शासन फक्त 30 भाविकांचा मृत्यू झाला असे सांगत असले तरी एका पत्रकार वाघाने शवागारात आपल्या कॅमेरामनसह अत्यंत चालाखीने प्रवेश केला आणि त्या ठिकाणी त्याला दिसलेल्या किंबहुना…

श्रध्देला इव्हेंट केल्यामुळे महाकुंभात महाशोक पसरला

रामप्रसाद खंडेलवाल 150 वर्षानंतर आलेल्या महाकुंभ मेळ्यात चेंगरा चेंगरी होवून जवळपास 25 जणांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या सुरू झाल्या आहेत. विरोधी पक्ष नेते खा.राहुल गांधी, खा.प्रियंका गांधी, खा.अखिलेश यादव, यांनी ट्विटरवर…

अनेक प्रसार माध्यमांनी नरेंद्र मोदींच्या बुटाखाली आपली नैतिकता घासली आणि आदीवासी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मूंचे अवमुल्यन केले

आदिवासी असलेल्या भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू आणि राष्ट्रपती या व्यक्तीमत्वाचे अवमुल्यन करणाऱ्या वर्तमानपत्रांनी आपले नाक सत्ताधिश आणि ताकतवान नेत्यांच्या बुटांवर रगडण्याचा प्रकार प्रजासत्ताक दिन समारोहाचे वृत्तांकन करतांना केला आहे. हा…

भारताच्या नागरीकांनो तयार रहा; हिंदुराष्ट्राचे संविधान तयार आहे

आज 27 जानेवारी रोजी विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळी अर्थात महु (मध्यप्रदेश) येथून कॉंगे्रस पक्षाचे खा.राहुल गांधी हे संविधान बचाव संघर्ष यात्रेची सुरूवात करणार आहेत आणि आजच दैनिक अमर उजाला…

पंडीत नेहरुंबद्दल नरेंद्र मोदी यांचा खोटारडेपणा उघड झाला

एखादी सत्यता आपण खुप दिवसांपर्यंत कोणाकडून लपवू शकत नाही. ही म्हण आहे. भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनी भारताच्या निमंत्रणावर शासकीय अतिथी म्हणून प्रोबोबो सुबीयांटो भारतात आल्यानंतर त्यांनी राष्ट्रपती भवनात देशाच्या…

महाराष्ट्रातून शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे पाच खासदार गायब; आमदार सुध्दा याच यादीत

महाराष्ट्रातील पाच खासदार आणि तीन आमदार गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. हे सर्व आठ जण शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे आहेत. एकीकडे शिवसेनेच्यावतीने संजय राऊत सांगतात की, राज्यात तिसरा उपमुख्यमंत्री होणार…

error: Content is protected !!