महत्वाच्या बातम्या राजकारण तीन-चार लाख कोटीची फालतू विमाने खरेदी करण्याचा करार करण्यासाठीच नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा February 12, 2025 Kanthak Suryatal सर्वसामान्य माणसासाठी हातात हतकड्या आणि पायात बेड्या पण गौतम अदानीसाठी कायदाच निलंबित केला. हा प्रकार म्हणजे आपण पतंग उडवतांना दुसऱ्याचे पतंग कापण्याच्या पध्दतीप्रमाणे कधी आपला दोरा ओढून त्याची पतंग कापली…
महत्वाच्या बातम्या राजकारण जागतिक उत्पन्नाच्या तुलनेत भारताची उत्पादन क्षमता फक्त 2.8 टक्के ; असा आहे भारत विश्र्वगुरू February 11, 2025 Kanthak Suryatal दि.12 ते 14 फेबु्रवारी या दोन दिवसात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत राहणार आहेत. त्या अगोदरच अमेरिकेच्या जमीनीवरून आलेल्या एका सर्व्हेक्षणाचा अहवाल नरेंद्र मोदीसह भारताचे नाक खाली करणारा आला. 1945…
महत्वाच्या बातम्या राजकारण मुंबई उच्च न्यायालयात निवडणुका रद्द करण्यासाठी याचिका दाखल; ऍड.प्रकाश आंबेडकर मांडणार बाजू February 9, 2025 Kanthak Suryatal नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा रद्द कराव्यात अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्यानंतर एक नवीन प्रकरण सुरू झाले आहे. परवा खा.राहुल गांधी, खा.सुप्रिया सुळे आणि माजी खा.संजय राऊत…
महत्वाच्या बातम्या राजकारण महाराष्ट्रात वयस्क जनसंख्येपेक्षा मतदारांची संख्या जास्त February 8, 2025 Kanthak Suryatal महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सन 2019 ते 2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान एकूण 32 लाख मतदार वाढले होते. पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीदरम्यान फक्त 5 महिन्यात 39 लाख मतदार वाढले. या…
महत्वाच्या बातम्या राजकारण भाजप, मोदी, शाह निवडणुकीत न हरण्याचे रहस्य त्यांनी स्वत:च उघडले February 7, 2025 Kanthak Suryatal निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी किंवा नरेंद्र मोदी आणि अमित शाह ही जोडी का हारत नाही हे रहस्य भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीनंतर निवडणुक आयोगाला सादर केलेल्या खर्चातून समोर आले. दिल्लीच्या…
महत्वाच्या बातम्या राजकारण कोलंबिया आणि मेक्सीको देशाच्या राष्ट्रपतींसारखी हिम्मत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दाखवता आली नाही February 6, 2025 Kanthak Suryatal 5 फेबु्रवारी 2025 हा दिवस भारतीय ईतिहासात अत्यंत लाजिरवाणा दिवस म्हणून ईतिहासात लिहिला जायला हवा. अमेरिकेचे एक सैन्य विमान गुपचूपपणे अमृतसर विमानतळावर उतरले आणि त्यातून 104 भारतीयांना बेड्या घातलेल्या अवस्थेत…
महत्वाच्या बातम्या राजकारण कुंभमेळ्यात गेली सात दिवस शोध पत्रकारीता करणारा जिगरबाज पत्रकार क्षितिजकांतला मुजरा February 5, 2025 Kanthak Suryatal कुंभमेळ्याबाबत अनेक घटना घडल्या असतांना उत्तर प्रदेश सरकार सर्व काही लपविण्याच्या तयारीत आहे. पण असे म्हणतात सत्यकधी लपत नसते. एका जिगरबाज पत्रकाराने स्टिंग ऑपरेशन करून काढलेल्या माहितीनुसार त्याने रेकॉर्डींग केलेल्या…
महत्वाच्या बातम्या राजकारण लोकसभा आणि राज्यसभेत खा.राहुल गांधी आणि खा.मल्लीकार्जुन खरगे यांनी सरकारला धुतले February 4, 2025 Kanthak Suryatal अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सुरू असलेल्या लोकसभा आणि राज्य सभेचेअधिवशेनात विरोधी पक्ष नेते खा.राहुल गांधी आणि मल्लीकार्जुन खरगे यांनी सरकारला धुवून काढले. पहिल्यांदा राहुल गांधी बोलत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी बसलेले…
महत्वाच्या बातम्या राजकारण 12 लाखापर्यंत करमुक्त झालेले करदाते एक आठवड्यानंतर नक्कीच रडणार February 3, 2025 Kanthak Suryatal केंद्र सरकारने अर्थसंकल्पात 12 लाख रुपये कमावणाऱ्यांना करमुुक्त करून दिलेला आनंद खोटारडा आहे. जास्तीत जास्त एका आवठवड्यात भारतीय आकर अधिनियम 1961 नवीन स्वरुपात येणार आहे आणि त्याचे स्वरुप बदलल्यानंतर करमुक्त…
महत्वाच्या बातम्या राजकारण अर्थसंकल्पाची महेफिल नरेंद्र मोदी यांनी लुटली February 2, 2025 Kanthak Suryatal काल जाहीर झालेल्या 2025 या वर्षासाठीच्या अर्थसंकल्पामध्ये 12 लाख रुपये वार्षिक कमाई करणाऱ्या लोकांना शुन्य कर द्यावा लागेल. हे सांगतांना मध्यवर्गीय व्यक्तीला टार्गेट करून हे बजेट तयार करण्यात आले. यावरून…