Category: महाराष्ट्र

११ पोलीस निरीक्षकांना सहायक पोलीस आयुक्त व पोलीस उप अधीक्षक पदी पदोन्नती

मुंबई (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने ३१ जुलै २०२६ रोजी एका शासन आदेशाद्वारे पोलीस दलातील ११ अधिकाऱ्यांच्या पदोन्नती आणि पदस्थापना जाहीर केल्या आहेत. सन २०२५-२६ च्या नियमित निवडसूचीनुसार (भाग-२), पोलीस…

बीडमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा मोठा धडाका; ४५ लाखांची लाच मागणाऱ्या विभागीय वन अधिकाऱ्याला अटक

बीड (प्रतिनिधी)- वृक्ष लागवडीचा निधी वितरित करण्यासाठी आणि इतर प्रशासकीय सहकार्यासाठी तब्बल ४५ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या बीड येथील विभागीय वन अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. श्रीनिवास लिंगान्ना…

IPS भाग्यश्री नवटके: प्रामाणिकपणाची किंमतमोजणारी महाराष्ट्राची वाघीण!

प्रामाणिकपणाचा बळी आणि व्यवस्थेची शोकांतिका महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेत अनेक अधिकारी येतात आणि जातात, पण काही अशी नावे असतात जी व्यवस्थेतील घाण साफ करण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावतात. आयपीएस भाग्यश्री नवटके…

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाण्या करिता नांदेड–-मिरज–नांदेड दरम्यान आणखी विशेष रेल्वेगाडी चालविणार

नांदेड (प्रतिनिधी) – आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे होणारी अतिरिक्त प्रवासी गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड येथून पंढरपूर येथे जाण्या करिता दोन गाड्या चालविण्यात येणार असल्याचे या पूर्वीच…

बादोल्याचे जानकर बंधुचे नीट परीक्षेत घवघवीत यश

अक्कलकोट (प्रतिनिधी) – अक्कलकोट तालुक्यातील बादोले बुद्रुक येथील समर्थ सुभाष जानकर व श्रीकांत सुभाष जानकर यांनी नुकत्याच घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत समर्थ यांनी ५२० गुण घेऊन तर श्रीकांत जानकर यांनी…

आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधव यांच्या संघर्षमय जीवनाचा प्रवास शालेय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट

नांदेड – येथील भूमीकन्या, महाराष्ट्र भूषण आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधव यांच्या संघर्षमय जीवनाचा प्रवास उलगडून दाखविणारा धडा बालभारती या इंग्रजी माध्यमाच्या ग्रेड थ्री या शालेय अभ्यासक्रमात यावर्षीपासून समाविष्ट करण्यात…

सीसीटीएनएस प्रणालीत नांदेड जिल्हा पोलीस महाराष्ट्रात प्रथम माहिती तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून राज्यात मानाचा तुरा

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा पोलीस दलाने माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत आणखी एक उल्लेखनीय यश संपादन केले आहे. क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टिम्स (CCTNS) या प्रणालीच्या मासिक…

३२४ + ८ = ३३२! मोदींचा गेम पूर्ण होणार? जयंत पाटील आणि फडणवीस यांच्या भेटीने दिल्लीत खळबळ!

महाराष्ट्राच्या राजकारणातील मिडनाईट सस्पेन्स: शरद पवारांची नवी खेळी? मध्यरात्रीची ती बैठक आणि चर्चेचा बाजार: महाराष्ट्र राजकारणात मध्यरात्री होणाऱ्या घडामोडींचा इतिहास मोठा आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास…

अपराधी परिविक्षा अधिनियमांतर्गत कैदेतील बंदींजनांच्या पुनर्वसन अर्थ सहाय्यात २५ हजार रुपयांची वाढ

मुंबई- अपराधी परिविक्षा अधिनियम, १९५८ अंतर्गत शिक्षा भोगत असलेले बंदी, मुक्तबंदी, परिविक्षाधीन यांच्या पुनर्वसनार्थ देण्यात येणाऱ्या आर्थिक सहायक अनुदानामध्ये २५ हजार रुपयांची वाढ करण्यास आणि या योजनेमध्ये निर्दोष मुक्त झालेल्या…

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी विशेष रेल्वेगाड्या

नांदेड (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे होणाऱ्या यात्रेसाठी होणारी अतिरिक्त प्रवासी गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड विभागातील प्रवाशांना पंढरपूरला जाण्यासाठी अतिरिक्त…

error: Content is protected !!