महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांचा लातूरमधील तक्रारदारांशी ‘संवाद’ August 12, 2026 Kanthak Suryatal लातूर(प्रतिनिधी)-नागरिकांच्या तक्रारी समजावून घेऊन, त्यांचा जलद निपटारा करणे व पोलीस – नागरिक यांच्यातील संवाद वाढवून, लोकाभिमुख कामकाजाद्वारे जनतेचा पोलिसांवरील विश्वास दृढ करणे, या उद्देशाने पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी…
क्राईम महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र लातूरात मटका व जुगार खेळणाऱ्यांवर पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाची धाडी; 27 आरोपींविरुद्ध कारवाई, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त August 12, 2026 Kanthak Suryatal लातूर(प्रतिनिधी)-नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी आपल्या कार्यालयातील अधिकारी व अंमलदारांचे एक पोलीस पथक लातूर जिल्हयात रवाना केले होते. सदर पथकाने, दिनांक 11.08.2026 रोजी…
महाराष्ट्र शांतीदूत परिवाराच्या सामाजिक कार्याचा सुजय प्रतिष्ठानतर्फे गौरव August 9, 2026 Kanthak Suryatal पुणे (प्रतिनिधी) – निसर्ग संवर्धनासोबतच मानवसेवेसाठी सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या शांतीदूत परिवाराच्या कार्याचा सुजय प्रतिष्ठानतर्फे गौरव करण्यात आला. समाजहितासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शांतीदूत परिवारातील पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सेवा रत्न…
महाराष्ट्र शासकीय वसतिगृह योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन August 8, 2026 Kanthak Suryatal नांदेड – इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजना राबविण्यात येत आहे. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र १५० पोलीस निरीक्षकांच्या विनंती प्रमाणे बदल्यांचे आदेश August 7, 2026 Kanthak Suryatal मुंबई (प्रतिनिधी)- महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यभरातील १५० पोलीस निरीक्षकांच्या विनंतीवरून आणि प्रशासकीय निकडीनुसार बदल्यांचे आदेश निर्गमित केले आहेत. पोलीस आस्थापना मंडळ क्र. २ च्या मान्यतेने हे फेरबदल करण्यात आले…
महाराष्ट्र सांस्कृतिक कै. सुजय सकपाळ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुण्यात ९ ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान, आरोग्य तपासणी व सन्मान सोहळा August 5, 2026 Kanthak Suryatal पुणे (प्रतिनिधी) – सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानासारख्या जीवनदायी कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करण्याच्या उद्देशाने सुजय प्रतिष्ठान मैत्री रक्ताची यांच्या वतीने…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी परदेश अभ्यास दौरा राज्य पुरस्कृत योजनेतून अर्ज करण्याचे आवाहन August 5, 2026 Kanthak Suryatal नांदेड – राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती आणि क्षमता उंचावण्यासाठी कृषी विभागाकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे सन 2026-27 ही योजना राबविण्यात येत आहे. परदेश…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र BH सिरीज वाहनधारकांनी थकीत कर तातडीने भरावा ; अन्यथा विशेष तपासणी मोहिमेत कारवाई August 5, 2026 Kanthak Suryatal प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन नांदेड – BH (भारत) सिरीज अंतर्गत नोंदणीकृत वाहनधारकांनी थकीत वाहन कर तातडीने भरावा, अन्यथा विशेष तपासणी मोहिमेदरम्यान मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे आवाहन प्रादेशिक…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र वादग्रस्त धार्मिक संस्थेच्या जमिनीवर प्रस्तावित क्रीडा संकुलाला विरोध; केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी August 4, 2026 Kanthak Suryatal जमिनीचा वाद निकाली निघेपर्यंत भूमिपूजन व बांधकामाला स्थगिती द्याः श्री करबसय्या शिवाचार्य महाराज वसमत (प्रतिनिधी)-हिंगोली जिल्ह्यातील वसमतनगर येथील श्री करबसय्या गुरु ईश्वरय्या लासीन मठ संस्थान यांनी सर्व्हे क्रमांक 140, 141…
महाराष्ट्र पिंपळापूरच्या शोकांतिका नंतर जागे झाले प्रशासन – किशोर तिवारी August 3, 2026 Kanthak Suryatal यवतमाळ (प्रतिनिधी)- राळेगाव तालुक्यातील पिंपळापूर येथे एका शेतकरी कुटुंबातील सलग तीन आत्महत्यांनी संपूर्ण विदर्भ हादरला. या भीषण घटनेनंतर तब्बल उशिराने महसूल प्रशासनातील अधिकारी कुटुंबाच्या भेटीस पोहोचले. मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री, आदिवासी…