महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र परभणीमध्ये पोलीसांनी अनुसूचित जातींच्या वस्त्यांमध्ये त्यांच्या वाहनांची तोडफोड केली December 14, 2024 Kanthak Suryatal परभणी (प्रतिनिधी)-परभणी येथे पोलीस विभागाने रात्रीच्यावेळी आणि दिवसा सुध्दा अनुसूचित जातीच्या वस्त्यांमध्ये मोठ्या संख्येत प्रवेश करून तेथील वाहनांची नासधुस केल्याचा प्रकार घडला आहे. त्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंगे्रस अनुसूचित जाती विभागाचे…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र राज्यात दोन अपर पोलीस महासंचालक आणि तीन पोलीस अधिक्षकांना नवीन नियुक्त्या December 14, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाच्या गृहविभागाने भारतीय पोलीस सेवेतील चार अधिकाऱ्यांना बदल्या दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सचिव पदावर असलेले ब्रिजेशसिंह यांना सुध्दा बदलण्यात आले आहे. राज्य शासनाच्या गृह विभागातील सहसचिव व्यंकटेश भट यांच्या स्वाक्षरीने…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र 155 पोलीस निरिक्षक पुन्हा मुंबईत दाखल December 13, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर बदली करण्यात आलेले 215 पोलीस निरिक्षक पुन्हा त्यांच्या पसंतीच्या जागी पाठविण्याचे आदेश अपर पोलीस महासंचालक (आस्थापना) डॉ.सुखविंदरसिंह यांनी जारी केले आहेत. या बदल्यांमध्ये नांदेड येथील दोन पोलीस…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र प्रशिक्षण केंद्रात काम करणारे पोलीस अंमलदार परत पाठविण्यापुर्वी परवानगी आवश्यक December 9, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अंमलदार अनेकदा पोलीस प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रतिनियुक्तीवर असतात. प्रतिनियुक्तीवर असतांना त्यांची पदोन्नती झाली तर त्यांचे पदोन्नती झाल्यावर त्यांचे पद रिक्त नाही म्हणून त्यांना त्यांच्या मुळ घटकात परत पाठविण्यात येते असे…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र राजकारण 10 वर्षात 714 कोटी आयकर भरणाऱ्या ऍड.सिंघवीची 50 हजारांसाठी चौकशी ; लोकशाहीत चाललेला नवीन खेळ December 9, 2024 Kanthak Suryatal जगात पत्रकारीतेच्या इंडेक्समध्ये भारताच्या पत्रकारीतेचा 159 वा क्रमांक आहे आणि यामुळेच भारताच्या पत्रकारीतेतील खरा आवाज दाबला जातो. भारताचे सेवानिवृत्त न्यायाधीश यांनी सुध्दा आपल्यावतीने पत्रकार आणि न्याय व्यवस्था स्वतंत्र असणे आवश्यक…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र प्राची वाघमारे यांची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड December 5, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घेतलेल्या निवड चाचणीत पुर्णा येथील प्राची वाघमारे यांची निवड महाराष्ट्र क्रिकेट संघात झाली आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 15 वर्षाखालील…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र प्रसार माध्यमांसमोर मतदान मतपत्रिकेवर मतदान करण्याची तयारी प्रशासन आणि पोलीस विभागाने दाबून टाकली December 3, 2024 Kanthak Suryatal माळशिरस मतदार संघातील निवडूण आलेल्या आमदाराच्या समर्थकांनी केली होती तयारी नागरीकांची प्रसार माध्यमांना विनंती प्रसार माध्यमांनी आजचा कार्यक्रमच पुर्वी दाखवला नाही. नांदेड(प्रतिनिधी)-संविधानातील तरतूदीला डावलून शासन संविधानाचा कसा अपमान करीत आहे.…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र राजकारण सरकार स्थापनेला होणारा उशीर जनतेला धोका आहे December 3, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपल्यानंतर सुध्दा आज 9 दिवसांपर्यंत सरकार स्थापन झालेली नाही. खरे तर राज्यपालांनी 26 नोव्हेंबर रोजीच राष्ट्रपतींना निवेदन करून राज्यात राष्ट्रपती शासन लागू करणे आवश्यक…
महाराष्ट्र राजकारण लेख दयनीय माजी मुख्यमंत्री शिंदे !!; भाजपाचे निर्दयी हायकमान ! December 2, 2024 Kanthak Suryatal ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांचे मनोगत .. मुंबई: ‘दयनीय’ या शब्दाचा खराखुरा अर्थ शोधायचा असेल तर साता-यातील दरे गावात दडून बसलेल्या मामु एकनाथ शिंदे यांची भेट घ्यावी. अर्थात आपली ही…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र बार्शीतील एक 24 वर्षीय युवक गायब; नांदेडमध्ये असण्याची शक्यता November 30, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बार्शी शहरातून बेपत्ता झालेल्या एका 24 वर्षीय युवकाच्या शोधासाठी बार्शी पोलीसांनी शोध पत्रिका जारी केली आहे. हा युवक नांदेडमध्ये असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सलमान रईज बागवान यांनी दिलेल्या खबरीनुसार…