Category: महत्वाच्या बातम्या

नांदेड विभागाच्या रेल्वे सुरक्षा दलाची उल्लेखनीय कामगिरी; दोन अल्पवयीन मुलांची सुटका, प्रवासी चोरी प्रकरणातील आरोपीला अटक

नांदेड (प्रतिनिधी)- दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) बाल संरक्षण आणि प्रवासी सुरक्षेप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा सिद्ध करत १५ आणि १६ जुलै २०२६ रोजी जालना…

पक्षसंघटनेचे प्रभावी काम करा -प्रदेश अध्यक्ष शशीकांत शिंदे

नांदेड येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या संवाद बैठकीला प्रतिसाद नांदेड(प्रतिनिधी) -आगामी काळात होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्या समोर ठेवून तसेच 2029 ची विधानसभा आणि लोकसभा या निवडणुका लक्षात…

जौहर युनिव्हर्सिटीवर बुलडोझर चालणार? सूडाचे राजकारण की शिक्षणावर घाला?  

१० वर्षे प्रशासन झोपले होते का? – युनिव्हर्सिटीच्या नकाशावरून सुरू असलेल्या वादावर माजी खासदाराचे रोखठोक सवाल उत्तर प्रदेशातील रामपूर येथील मौलाना मोहम्मद अली जौहर युनिव्हर्सिटीवर सध्या बुलडोझर चालवण्याचे संकट ओढवले…

सरसेनापती नेताजी पालकर स्मारकासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची घोषणा

तामसा येथील स्मारक उभारणीसंदर्भात पालकमंत्री अतुल सावे यांची सकारात्मक भूमिका नांदेड – छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी सरसेनापती नेताजी पालकर यांच्या हदगाव तालुक्यातील तामसा येथील ऐतिहासिक समाधी स्थळाचा विकास करून भव्य…

आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधव यांच्या संघर्षमय जीवनाचा प्रवास शालेय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट

नांदेड – येथील भूमीकन्या, महाराष्ट्र भूषण आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधव यांच्या संघर्षमय जीवनाचा प्रवास उलगडून दाखविणारा धडा बालभारती या इंग्रजी माध्यमाच्या ग्रेड थ्री या शालेय अभ्यासक्रमात यावर्षीपासून समाविष्ट करण्यात…

विज्ञानाच्या नावे जनतेची दिशाभूल? पहा कशी चालते मोदींची ही नवीन हायड्रोजन ट्रेन

हायड्रोजन ट्रेन की मूर्खांचे इंधन? मोदींच्या नवीन रेल्वे प्रकल्पामागचे धक्कादायक वास्तव! एक अनोखी सुरुवात की केवळ फॅन्सी नाव? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारताच्या पहिल्या हायड्रोजन इंधन सेल रेल्वेचे उद्घाटन…

जिल्हाधिकारी कार्यालयात ईव्ही फास्ट चार्जिंग स्टेशनचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन

नांदेड – पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत उभारण्यात आलेल्या ईव्ही फास्ट चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात…

बदला! इराणने अमेरिकेचे हेलिकॉप्टर्स आणि रडार सिस्टिम उडवली; आखाती देशांत युद्धाचा वणवा!

युद्ध की अमानवीयता? अमेरिकेने इराणचे ५ पूल पाडले; इराणने सीरिया-बहरीनमधील अमेरिकन तळ धूळधाण केले! युद्धाचे बदललेले स्वरूप इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आता केवळ लष्करी तळांपुरता मर्यादित न राहता एका…

अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा

लोहा – तालुक्यातील मौजे मुंगेगाव येथे अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावल्याप्रकरणी लोहा पोलिसांनी सहा जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जुलै २०२६ रोजी रात्री ८…

पालकमंत्री अतुल सावे यांनी विष्णुपुरी उड्डाणपुलाच्या घटनेची केली पाहणी ;दोषींवर होणार कठोर कारवाई 

नांदेड – नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील विष्णुपुरी येथे श्री गुरुगोबिंदसिंहजी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील उड्डाणपुलाच्या बाजूचा खालचा भाग अचानक कोसळल्याच्या घटनेची राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग सक्षमीकरण मंत्री तथा…

error: Content is protected !!