Category: महत्वाच्या बातम्या

स्वारातीम विद्यापीठ ‘राष्ट्रीय हरित विद्यापीठ रँकिंग’मध्ये देशात १२ व्या क्रमांकावर

*९२.५ गुणांसह ‘गोल्ड रेटिंग’; आयआयटी, एनआयटी, ट्रिपल आय टी व केंद्रीय विद्यापीठांशी स्पर्धेत उल्लेखनीय यश* नांदेड (प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने राष्ट्रीय स्तरावरील ‘राष्ट्रीय हरित विद्यापीठ रँकिंग’ (National Green University…

वर्दीतील समर्पणाला सलाम! निवृत्तीनंतर कुटुंबासोबत आनंदाचे क्षण जगा – डॉ. नीलाभ रोहन  

नांदेड जिल्हा पोलीस दलातील १६ अधिकारी सेवानिवृत्त नांदेड (प्रतिनिधी) -पोलीस दलात कर्तव्य बजावताना अनेक वैयक्तिक इच्छा-आकांक्षांना बाजूला ठेवावे लागले. कुटुंबासाठी वेळ देता आला नाही, याची खंतही अनेकांच्या मनात असेल. मात्र…

356 बीएनएसएस अंतर्गत फरार आरोपीची माहिती प्रसिद्ध; न्यायालयात हजर राहण्याचे आवाहन

नांदेड (प्रतिनिधी) – मुख्य न्यायदंडाधिकारी, नांदेड यांच्या आदेशानुसार वजीराबाद पोलीस ठाण्यातील एका प्रकरणातील फरार आरोपीविरुद्ध भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNSS) कलम 356 अन्वये कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. संबंधित आरोपी…

अवैध रेती उत्खननावर नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; ३.६४ कोटींचा मुद्देमाल जप्त, सहा जणांवर गुन्हा

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील अवैध रेती उत्खननाविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ३ कोटी ६४ लाख ४५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला…

गांधींना शिव्या देणारे इन्फ्लुएन्सर पीएमओच्या पाहुणचारात; लोकशाहीच्या मंदिरातील वास्तव!

रीलचे राजकारण आणि संसदेची घसरण आजच्या काळात भारतीय राजकारणाने एक नवे वळण घेतले आहे. हे वळण संसदेच्या पायऱ्यांवरून थेट सोशल मीडियाच्या रील्स पर्यंत येऊन थांबले आहे. संसदेचे अधिवेशन सुरू असताना,…

हिमायतनगर खून प्रकरणात मुख्य आरोपीला जन्मठेप; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

नांदेड (प्रतिनिधी) – हिमायतनगर येथील २०२२ मधील गाजलेल्या खून प्रकरणात न्यायालयाने मुख्य आरोपीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा व एक हजार रुपयांचा दंड सुनावला आहे. तर पुरेशा पुराव्याअभावी इतर तीन आरोपींची…

फ्रेंड्स म्हणणं सोडलं, आता संसदेत येणंही सोडणार का? मोदी सरकार बॅकफुटवर!

बॅकफुटवर भाजप: संसदेतील तणाव आणि नेतृत्वाचे अनाकलनीय मौन भारतीय लोकशाहीचे मंदिर मानल्या जाणाऱ्या संसदेत सध्या अभूतपूर्व परिस्थिती पाहायला मिळत आहे. एकेकाळी संसदेत आपल्या वक्तृत्वाने विरोधकांना नामोहरम करणारे सत्ताधारी आज बचावात्मक…

E20 मुळे गाड्यांचे इंजिन धोक्यात? आंदोलनाच्या धास्तीने मंत्र्यांनी बोलावले चर्चेला!

E20 एथेनॉल धोरण: लोकशाहीतील जनरेट्याचा विजय की केवळ एक राजकीय खेळी? भारतीय राजकारणात गेल्या १२ वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच भाजप सरकारमध्ये चिंतेचे आणि काहीसे भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. कोणत्याही मोठ्या…

नोटा मोजताना मशीनही थकली! एका बस ड्रायव्हरच्या घरात सापडले तब्बल ५० कोटींचे घबाड!

बंगालचा कॅश टॉवर आणि भ्रष्टाचाराचा नंगा नाच थक्क करणारी जप्ती पश्चिम बंगालच्या वीरभूम जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या एका पोलीस छापेमारीने संपूर्ण देशाला चकित केले आहे. एका माजी बस ड्रायव्हरच्या घरातून इतकी…

NSA, दिल्ली पोलीस आणि सर्वोच्च न्यायालय… अमित शाहंच्या बचावासाठी सर्वच का सक्रिय? 

सत्तेच्या बुरुजाला तडे: गृहमंत्री अमित शाह आणि वेढलेले सरकार देशाच्या राजकारणात सध्या एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या काळात संपूर्ण मंत्रिमंडळ गृहमंत्री अमित शाह यांच्या दारात उभे असते, जिथे…

error: Content is protected !!