पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर विरुध्दचा अर्ज मागे घेण्यासाठी मटका चालक, गुडगुडी चालक, अवैध रेती व्यवसायीक धमक्या देत आहेत-चंद्रकांत क्षीरसागर
नांदेड(प्रतिनिधी)- लोहाचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्याबद्दल मी दिलेला अर्ज परत घ्यावा म्हणून मटका चालवणारे,…
