नांदेड महत्वाच्या बातम्या इंदरजितसिंग बावरीच्या खून प्रकरणात के बी गँगचे पाच जण पोलिसांच्या ताब्यात August 10, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – आठ ऑगस्ट रोजी सिडको भागात एका युवकाचा खून केल्या प्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या सक्षम मार्गदर्शनात पोलिसांनी एक महिला आणि एक विधिसंघर्षग्रस्त बालकास पाच आरोपीना…
नांदेड महत्वाच्या बातम्या भंगार वेचणाऱ्याच्या खूनप्रकरणी एकाला अटक August 10, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७ ऑगस्टच्या रात्री संगम कार बाजार परिसरात तीन अनोळखी व्यक्तींनी भंगार वेचणाऱ्या इसमाशी वाद घातला. त्यानंतर त्याच्या डोक्यात पेव्हर ब्लॉकने गंभीर मारहाण करण्यात…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण दोषी की अक्षम? राहुल गांधींनी लोकसभेत मोदी-शाहांना विचारला जाब ? August 10, 2026 Kanthak Suryatal विद्यार्थ्यांवरील लाठीमार आणि गृहमंत्र्यांची चुप्पी; राहुल गांधींनी वृत्तपत्र दाखवत सरकारचे वाभाडे काढले देशाच्या संसदेत सध्या जे चित्र दिसत आहे, ते लोकशाहीच्या निकोप आरोग्यासाठी चिंताजनक आहे. संसदेचे कामकाज सुरू होताच अवघ्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीस अधिक्षकांचा दरारा, पण मोदकांचा सुळसुळाट! मोदकांचा महापूर! August 10, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – जिल्हा पोलीस अधीक्षक पदी डॉ. नीलाभ रोहन यांची वर्णी लागताच जिल्हाभरातील नंबर दोनचे धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत, याबद्दल कोणाचे दुमत नाही. पण साहेबांच्या दिव्याखाली मात्र इतका…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण दिल्ली दरबारातील अस्वस्थता आणि मोदी-शाह युगापुढील सर्वात मोठे आव्हान!पाहूया आज संसदेत काय घडणार ? August 10, 2026 Kanthak Suryatal भारतीय राजकारणात सध्या अशा हालचाली पाहायला मिळत आहेत, ज्याची कल्पना कदाचित काही महिन्यांपूर्वी कोणीही केली नसेल. जिथे एकेकाळी पंतप्रधान पदाची तयारी सुरू होती, तिथे आता सरकार वाचवण्यावर चर्चा होऊ लागली…
नांदेड महत्वाच्या बातम्या लिंबगावच्या अंतर्यामी सहायक पोलीस निरीक्षकांची मागील भविष्यवाणी फुस्स यंदा आहे काय नवीन भविष्यवाणी लिंबगावातून ? August 10, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – महाराष्ट्र सरकारचे गृह मंत्रालय नेमके काय काम करते, हे कदाचित स्वतः गृहमंत्र्यांनाही माहित नसेल, पण नांदेडच्या लिंबगाव पोलीस ठाण्यातील काही विद्वान सहायक पोलीस निरीक्षकांना मात्र त्याची इत्थंभूत…
नांदेड महत्वाच्या बातम्या अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात नांदेडमध्ये महामोर्चा August 9, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यास विरोध तसेच घटनात्मक आरक्षणाची अखंडता कायम ठेवण्याच्या मागणीसाठी अनुसूचित जातीतील 59 जातींच्या वतीने 9 ऑगस्ट रोजी शहरात भव्य महामोर्चा काढण्यात आला. आयटीआय परिसरातील महात्मा…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड येथील खुन प्रकरणातील मृताची ओळख पटली; भंगार वेचणाऱ्या मंगल गवळेची दगडाने ठेचून हत्या August 9, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- शहरात शनिवारी सकाळी आढळलेल्या एका अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. मंगल शंकर गवळे (वय ३२ ते ३५, राहणार लोंढे सांगवी, ता. जि. नांदेड) असे…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण धनुष्यबाण प्रकरण; सत्ता हा असा चुंबक आहे जो लोकशाहीच्या तत्त्वांनाच खेचून घेतो! – सर्वोच्च न्यायालयात सिबल कडाडले August 9, 2026 Kanthak Suryatal संस्थात्मक अखंडता नसेल तर लोकशाहीचा अंत निश्चित आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात सध्या केवळ एका पक्षाच्या चिन्हाचा किंवा नावाचा निकाल लागत नाहीये, तर भारतीय लोकशाहीच्या मूळ ढाच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात…
नांदेड महत्वाच्या बातम्या इंदरसिंगच्या हत्या प्रकरणात केबी गँगची नावे मारेकरी सदरात August 9, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- काल दुपारी शहरातील दूध डेअरी जवळ असलेल्या पेट्रोल पंपा जवळ खून झालेल्या प्रकरणात नितीन बिगानीया, किन्ना परदेशी, दिलीप डाकोरे, ज्योती बिगानीया, अंजली बिगानीया, कैलास बिगानीया यांच्यासह इतरांची नावे…