नांदेड महत्वाच्या बातम्या गुन्हा आणि पोलीस कामाचे पोस्टमार्टम झाले;निकिता शाहपूरवाडला जामीन September 25, 2025 Kanthak Suryatal कागदपत्रांची योग्य तयारी नसल्याने निकिता शहापुरवाड यांना जामीन मंजुर नांदेड(प्रतिनिधी)-शिवसेना उध्दव ठाकरे गटातील कार्यकर्त्या निकिता शहापुरवाड यांच्याविरुध्द दाखल झालेल्या गुन्ह्यातील तक्रार, पोलीस कोठडीची कारणे आणि आवश्यक कागदपत्रांची पुर्तता अयोग्य झाल्यामुळे…
क्राईम महत्वाच्या बातम्या स्थानिक गुन्हा शाखेने तीन चोरटे पकडून 7 लाख 28 हजारांचा मुद्देमाल जप्त केला; आठ गुन्हे उघडकीस September 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेतील सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे यांनी तिन चोरट्यांना पकडून आठ गुन्ह्याची उकल केली आहे. त्यांच्याकडून 7 लाख 28 हजार 339 रुपयंाचा मुद्देमाल जप्त केला आहे.…
क्राईम महत्वाच्या बातम्या सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षकांची ऑनलाईन फसवणूक September 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षक अज्ञात चोरट्यांनी 1 लाख 97 हजारांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. नाईकनगर नांदेड भागात राहणारे सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षक नामदेव मष्णाजी मिठेवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 11 सप्टेंबर रोजी सकाळी…
क्राईम महत्वाच्या बातम्या बनावट सोलार कंपनी स्थापन करायला लावून 37 लाखांची फसवणूक September 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सोलार कंपनीची स्थापना बनावट पध्दतीने करण्यास लावून 36 लाख 70 हजार 444 रुपयांचा फसवणूक केल्याप्रकरणी हिमायतनगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. अशोक रामजी अनुलवार या 63 वर्षीय व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनुसार…
क्राईम महत्वाच्या बातम्या मोटार पंप चोरी September 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-कनकी तांडा ता.किनवट येथून एका चोरट्याने शेतातील मोटार पंप आणि वायर असा 19 हजार रुपयांचा वायर चोरला. गणेश सखाराम राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 22 सप्टेंबरच्या सकाळी 8.30 ते 23 सप्टेंबरच्या…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण मोदींची परराष्ट्र गोट्यांची मल्लखांब : वर हसू, खाली फसू! September 25, 2025 Kanthak Suryatal सध्याची राजकीय आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती – एक विश्लेषण सध्याच्या घडीला भारतीय जनता पक्ष (भाजपा) जी काही राजकीय खेळी करत आहे, त्या त्यांच्या अंगावर उलटत आहेत. पूर्वी जेव्हा वेळ त्यांच्या बाजूने…
नांदेड महत्वाच्या बातम्या गोदावरीचा रौद्रावतार! नांदेड पाण्याच्या तडाख्यात! September 24, 2025 Kanthak Suryatal विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडले; नांदेडमध्ये पूरस्थिती, सखल भाग जलमय नांदेड (प्रतिनिधी)- विष्णुपुरी प्रकल्पाचे तब्बल 16 दरवाजे उघडण्यात आले असून, त्यामुळे नांदेड शहरात गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील सखल…
नांदेड महत्वाच्या बातम्या पुराच्या पाण्यात बुडून 16 वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू September 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या दुल्हेशाह रहेमाननगरमध्ये पुराचे पाणी आल्याने घरातून सामन बाहेर काढण्याच्या घाईमध्ये पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने एका 16 वर्षीय बालकाचा जीव गेला आहे. शहरातील दुल्हेशाह रहेमाननगर येथे आज बुधवारी सकाळी…
नांदेड महत्वाच्या बातम्या सोमनाथ सुर्यवंशींच्या मृत्यू प्रकरणात 3 कोटींची नुकसान भरपाई मागणी September 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय संविधानाने दिलेल्या आर्टीकल 21 मधील अधिकारांच्या अनुसार 15 डिसेंबर 2024 रोजी परभणीत काही पोलीसांच्या मारहाणीत मरण पावलेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांना 3 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळावी असा अर्ज सोमनाथ…
नांदेड महत्वाच्या बातम्या हमालाचा मुलगा आपल्या मेहनतीने आज झाला पोलीस उपनिरिक्षक September 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-हमाली करणाऱ्या वडीलांच्या घरात जन्मलेल्या सात आपत्यांपैकी सर्वाधिक 12 वी पर्यंतचे शिक्षण घेवून पोलीस उपनिरिक्षक सुनिल सुर्यवंशी 1991 मध्ये पोलीस शिपाई या पदावर नांदेड जिल्हा पोलीस दलात सहभागी झाले. या…