Category: महत्वाच्या बातम्या

सखोजी नगर येथे चार जणांनी एका व्यक्तीस मारहाण करून सोन्याची अंगठी व रोख रक्कम केली लंपास

नांदेड (प्रतिनिधी)– शहरातील हैदराबाद रस्त्यालगत असलेल्या सखोजी नगर भागात चार जणांनी मिळून एका व्यक्तीस मारहाण करून सायबर लुटीचा प्रकार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत सहा ग्रॅम सोन्याची अंगठी…

डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व वृक्षवाटप कार्यक्रमाचे आयोजन

नांदेड (प्रतिनिधी )- सन 2007 मध्ये पोलीस अधीक्षक पदावर असताना ज्या महिला आणि पुरुषांना पोलीस दलात भरती करून घेतले होते, त्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी सध्या नागपूर शहराचे पोलीस आयुक्त असलेल्या…

” स्वस्थ नारी, सशक्त परिवार ” अभियान अंतर्गत  २५ सप्टेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय भोकर येथे माता व बालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

भोकर :- केंद्र शासन व राज्य शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी सूचित केल्या नुसार माता व बालकांची आरोग्य तपासणी ” स्वस्थ नारी, सशक्त परिवार ” अभियान अंतर्गत आरोग्य शिबीर नांदेड…

पोलीस अधिक्षकांचा नांदेड ग्रामीण पोलीसांवर विश्र्वास नाही का?

पोलीसांना खरचटले तरी जिवघेणा हल्ला 42 टाके लागतात त्याचा हल्ला जिवघेणा नसतो नांदेड(प्रतिनिधी)-पोलीसाला मार लागला तो जिवघेणा हल्ला आणि त्या हल्यातील विरोधी पक्षाला लागलेला मार ही फक्त जखम. अशा पध्दतीने…

मंदिरात ‘फोटोसेशन’, न्यायालयात ‘मौनव्रत’–चंद्रचूडांवरील सवालांची सल  

भारताचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा सेवेतील शेवटचा कालखंड विविध कारणांमुळे चर्चेचा विषय ठरला.या कालावधीत त्यांनी घेतलेले काही निर्णय, तसेच श्री गणेश पूजनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग आणि…

दिवा विझतोय, अंधार वाढतोय – भोकर पोलिसांच्या संथगतीत न्याय हरवतोय!

पीडित तरुणी आणि कुटुंबीयांची मागणी – तपास महिला DYSP स्तराच्या अधिकाऱ्याकडे द्यावा भोकर,(प्रतिनिधी)- इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणाने एका 18 वर्षीय तरुणीला कॉफी प्यायला बोलवून नांदेड येथे आणले, मात्र त्यानंतर तिच्यावर…

नांदेड जिल्ह्यात 2025 च्या दिवाळी सुट्ट्यांची घोषणा; 17 ते 31 ऑक्टोबरपर्यंत

1 नोव्हेंबरपासून नियमित शालेय कामकाज सुरू होणार; शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुट्टी नाही नांदेड (प्रतिनिधी)-जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने 2025 सालच्या दिवाळी सुट्ट्यांची अधिकृत घोषणा केली आहे. यंदा नांदेड जिल्ह्यातील सर्व प्राथमिक,…

उपवासाला भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन 

नांदेड – उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते. भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात व नांदेड जिल्ह्यात यापूर्वी घडल्या आहेत. भगरीवर मोठ्या प्रमाणात अस्परजिलस प्रजातीच्या बूरशीचा प्रादुर्भाव…

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 47 उमेदवारांची प्राथमिक निवड

नांदेड :- नांदेड जिल्हृयातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी. यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , नांदेड व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अर्धापूर यांच्या संयुक्त विद्यमाने…

युवा नेते बंटी लांडगे यांच्यावतीने प्रभाग क्रं.18 मध्ये साडी वाटप

नांदेड–युवा नेते बंटीभाऊ लांडगे यांच्यावतीने शहरातील प्रभाग क्रं.18 मधील बौध्द विहारातील महिला पदाधिकार्‍यांना साडी व लुगड्याचे वाटप करण्यात आले. बंटीभाऊ लांडगे यांच्यावतीने नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. बौध्द विहारातील…

error: Content is protected !!