नांदेड महत्वाच्या बातम्या आज ते २९ ऑक्टोबर या चार दिवसासाठी यलो अलर्ट जारी October 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड, – प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी 26 ऑक्टोबर 2025 रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 26 ते 29 ऑक्टोबर 2025 या चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. 26 ते…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या “सत्कर्माचा सुवर्ण क्षण” — माहूर पोलिसांची प्रामाणिकता ठरली भाविकांसाठी वरदान; हरवलेली ₹३.६० लाखांची बॅग सुखरूप परत October 26, 2025 Kanthak Suryatal माहूर | श्रद्धा, सेवा आणि सज्जनतेचा संगम! देवस्थान माहूर येथे दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाची तब्बल ₹३ लाख ६० हजार रुपयांच्या ऐवजाची बॅग हरवली होती. परंतु पोलिसांच्या तत्परतेमुळे ती बॅग संपूर्ण…
क्राईम महत्वाच्या बातम्या लग्नास नकार; ४५ वर्षीय महिलेला ३५ वर्षीय व्यक्तीकडून खून October 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील मौजे पाटोदा खुर्द येथे घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण परिसराला हादरवून गेली आहे. “प्रेमाचा रंग रक्ताच्या लाल सागरात बदलला” असे म्हणावे लागेल, कारण लग्नास नकार दिल्याच्या…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र प्रेमात बुडालेला तरुण… आणि ‘अब्रू’च्या नावाखाली दिली मृत्यूची शिक्षा! October 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड/बिदर (प्रतिनिधी)-प्रेमाच्या रंगीबेरंगी दुनियेत उमललेले नातं अखेर रक्ताच्या रंगात न्हाऊन निघालं. विवाहित महिलेसोबतच्या प्रेमसंबंधाने एका 21 वर्षीय तरुणाचा जीव घेतला. प्रेमाच्या गुंत्यात अडकलेल्या या तरुणावर विवाहितेच्या नातलगांनी निर्दयी मारहाण करत…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण एलआयसीचा पैसा अडाणीच्या खिशात? — वॉशिंग्टन पोस्टने उघड केला मोदीयुगातील ‘कॉर्पोरेट लव्ह स्टोरी’ October 26, 2025 Kanthak Suryatal अमेरिकेच्या वॉशिंग्टन पोस्ट ने एक बातमी प्रसिद्ध केली. त्या बातमीत भारताच्या जीवन विमा निगम (एलआयसी) चा पैसा अडाणी समूहाला कसा देण्यात आला, तसेच नीती आयोग आणि वित्त मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी त्याला…
नांदेड महत्वाच्या बातम्या नोटरी संघटनेच्या जिल्हा शहर अध्यक्षपदी ॲड. अनुप आगाशे तर शहर सचिव ॲड. संतोष जोंधळे यांची निवड October 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी): महाराष्ट्र अँड गोवा नोटरी असोसिएशनच्या नांदेड जिल्हा शहर अध्यक्षपदी ॲड. अनुप श्रीराम आगाशे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीची घोषणा जिल्हाध्यक्ष ॲड. दिलीप गंगातीर यांनी केली असून,…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र विश्लेषण हातावर लिहिलं; ‘तो पोलीस उपनिरीक्षक माझ्यावर अत्याचार करत होता’… आणि डॉक्टरने दिला जीव! October 25, 2025 Kanthak Suryatal कलकत्त्यात घडलेल्या डॉक्टर महिलेवरील बलात्कारप्रकरणाची चर्चा देशभर झाली. परंतु आपल्या महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील घटनेनेही संपूर्ण राज्याला हादरवून सोडले. साताऱ्यातील एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने आपल्या डाव्या हाताच्या तळहातीवर…
क्राईम महत्वाच्या बातम्या दोन बॅंकांमध्ये धनादेश चोरून दुसऱ्यांच्या नावावर वठवले ; 4 लाख 53 हजारा 755 रुपयांची फसवणूक October 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-दोन बॅंकांमध्ये फसवणूक करण्याच्या उद्देशाने 4 लाख 53 हजार 755 रुपयांचे दोन धनादेश चोरून नेऊन दुसऱ्या बॅंकेमध्ये दुसऱ्याच खात्यादाराच्या नावावर जमा करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यावरून बॅंकेमध्ये होणाऱ्या फसवणूकीच्या…
क्राईम महत्वाच्या बातम्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी October 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बसस्थानक उड्डाणपुलाखाली असलेले घरफोडून चोरट्यांनी 56 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. स्वप्नजा जितेंद्र गोरे या महिला 19 ऑक्टोबर रोजी मध्यप्रदेशकडे गेल्या होत्या. 21 ऑक्टोबर रोजी परत आल्या तेंव्हा त्यांचे घरफोडले…
नांदेड महत्वाच्या बातम्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आगमन October 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी येथील श्री गुरु गोविंद सिंगजी नांदेड विमानतळावर आगमन झाले. यावेळी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर,…