महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र संवेदनशीलतेचा स्पर्श, न्यायाच्या दिशेने वाटचाल” नांदेड परिक्षेत्रात ‘नागरिक संवाद व तक्रार निवारण दिन’ यशस्वी! October 13, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी, नांदेड पोलीस परिक्षेत्राने आपली जबाबदारी केवळ कायद्याच्या चौकटीतच मर्यादित ठेवली नाही, तर ती जनतेच्या मनापर्यंत नेण्याचा स्तुत्य प्रयत्न केला. नांदेड, परभणी, हिंगोली आणि…
नांदेड महत्वाच्या बातम्या माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करावा October 13, 2025 Kanthak Suryatal नांदेड, – माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने 15 ऑक्टोंबर हा त्यांचा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यात १४ व १५ ऑक्टोबर यलो अलर्ट October 13, 2025 Kanthak Suryatal नांदेड –प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक १४ व १५ ऑक्टोबर २०२५ या दोन दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे.…
नांदेड महत्वाच्या बातम्या ज्ञानतीर्थ-२०२५ युवक महोत्सव लावणी कलाप्रकारामध्ये विद्यार्थी झाले मंत्रमुग्ध October 13, 2025 Kanthak Suryatal नांदेड – सोमवार, दि.१३ ऑक्टोबर रोजी मंच क्र. एक क्रांतिवीर बिरसा मुंडा मंचावर लावणी हा कलाप्रकार सादर करण्यात आला. अगदी पारंपारिक लावण्यापासून ते बैठकीच्या लावण्यापर्यंत विद्यार्थ्यांनी लावल्या सादर केल्या. विशेष…
क्राईम महत्वाच्या बातम्या मुखेड बसस्थानकात गहाळ झालेली 1 लाख 55 हजार रुपये ऐवजाची बैग शोधली October 13, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड बसस्थानकातआपली सोन्याच्या दागिण्यांची पर्स विसरुन दुसऱ्या बसमध्ये जाऊन बसलेल्या महिलेची सोन्याच्या दागिण्यांची पर्स मुखेड पोलीसांनी शोधून काढली आहे. त्यामध्ये 1 लाख 55 हजार रुपयांचे दागिणे होते आणि ते संपुर्ण…
नांदेड महत्वाच्या बातम्या 20 लाखांचे 150 मोबाईल नांदेड सायबर पोलीसांनी शोधले October 13, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील सायबर शाखेने मिसिंग प्रकारातील 150 ऍन्ड्राईड फोन हस्तगत केले आहेत आणि मालकांना परत दिले आहेत. या सर्व मोबाईलची किंमत 20 लाख 10 हजार रुपये आहे. नांदेड…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्हा परिषद सदस्यांचे आरक्षण निश्चित October 13, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- नांदेड जिल्हा परिषद सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज सोमवार 13 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पार पडला. याबाबतची माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य)…
नांदेड महत्वाच्या बातम्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त पशुपालकांसाठी जिल्हा प्रशासनाचा अभिनव उपक्रम October 13, 2025 Kanthak Suryatal *इच्छुक पशुपालकांनी पशुवैद्यकीय संस्थेकडे संपर्क करावा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले* नांदेड :– ज्यांचे पशुधन नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत झाले आहे अशा शेतकरी, पशुपालकांना जिल्ह्यातील विविध गोशाळांमध्ये उपलब्ध असलेले गोऱ्हे व बैल…
नांदेड महत्वाच्या बातम्या नायगाव तालुक्यातील टाकळी गावात भूगर्भातून आवाज October 13, 2025 Kanthak Suryatal नांदेड–दि. 12 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11:00, दुपारी 03:00, सायंकाळी 05:00 व रात्री 09:00 वाजता नायगाव तालुक्यातील टाकळी (बु) या गावात भूगर्भातून आवाज येऊन जमीन हादरली असल्याची माहिती ग्रामस्थांनी प्रशासनाला…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण डोके झाकलं, पण विचार उघडे – तालिबानसमोर भारतीय महिला पत्रकारांची ठसठशीत हजेरी! October 13, 2025 Kanthak Suryatal अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुस्तकी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. त्या परिषदेत महिला पत्रकारांना बोलावलेले नव्हते, ज्यामुळे त्यांच्यावर बरीच टीका झाली. नंतर ते देवबंदला गेले आणि रविवारी त्यांनी पुन्हा…