Category: महत्वाच्या बातम्या

बिहार निकालात ‘एक लाख’चा भुताटकी पॅटर्न — लोकशाहीचा डेटा की डिझाइन? 

मतपेटीतून बाहेर पडला ‘कॉपी-पेस्ट’ निकाल — निवडणुकीला कोड लिहून ठेवलंय का? बिहार निवडणुकीचा निकाल समोर आला आहे आणि या निकालातील अनेक ‘अप्रत्याशित’ बाबींमुळे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात चर्चा सुरू…

भारतीय पोलीस सेवेत 77 व्या सरळ सेवा प्रविष्ट तुकडीचे महाराष्ट्रात आगमन;नांदेड जिल्ह्यात शशांत एन. एम. यांची सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती

भारतीय पोलीस सेवेतील 77 व्या सरळ सेवा प्रविष्ट (Direct IPS Batch) तुकडीतील महाराष्ट्र संवर्गासाठी नियुक्त झालेल्या 13 परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये प्रात्यक्षिक प्रशिक्षणाकरिता नियुक्त करण्यात आले आहे. यासाठी सहाय्यक…

तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र वृद्धाश्रमांची गरज : आशा यांचे मनोगत अनिकेत कुलकर्णी यांच्यापुढे व्यक्त

भारतात तृतीयपंथीयांना भेडसावणाऱ्या अडचणींची असंख्य उदाहरणे आपण रोजच पाहतो. अशाच समस्यांवर प्रकाश टाकत आशा नावाच्या तृतीयपंथीय व्यक्तीने अनिकेत कुलकर्णी यांच्याशी संवाद साधताना आपले हृदयद्रावक मनोगत व्यक्त केले. आशा म्हणाल्या की,…

नशामुक्त भारत अभियानानिमित्त नशामुक्तीची शपथ

नांदेड – नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत येथे सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय तसेच कार्यालयाच्या अधिनस्त शाळा, वसतिगृहे व महाविद्यालयांमध्ये आज कार्यक्रमाचे आयोजन करुन नशामुक्तीची शपथ घेतली. नशामुक्त भारत अभियानाला ऑगस्ट २०२५…

जिल्हा रुग्णालयात जागतिक मधुमेह दिन साजरा  

नांदेड – जिल्हा रुग्णालय नांदेड येथे “जागतिक मधुमेह दिन” जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पांडुरंग पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज साजरा करण्यात आला. त्याचबरोबर तंबाखूमुक्त…

जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन ; युवक-युवतींना प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन   

नांदेड – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर युवा महोत्सव सन 2025-26 चे आयोजन करण्याचे निश्चित झाले आहे.…

थारा येथे जलतारा, वनराई बंधारा उपक्रमाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ 

श्रमदानातून जलसंधारणाच्या कामांना वेग नांदेड- जिल्ह्यातील जलसंधारण बळकटीसाठी राबविण्यात येणाऱ्या जलतारा आणि वनराई बंधारा उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते किनवट तालुक्यातील थारा येथे ग्रामस्थांच्या श्रमदानातून करण्यात आला. जिल्ह्यासाठी…

अवैध वाळू वाहतूक करण्यासाठी बोटी घेवून जाणारा कंटेनर नांदेड ग्रामीण पोलीसांनी पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी 17 नोव्हेंबर रोजी रात्री नांदेड-हैद्राबाद रस्त्यावरील चंदासिंग कॉनर्र्र येथे सुर्यास्तानंतर लपवून होणारी वाळू वाहतूक करणार्‍या एका कंटेनरला पकडले. पण त्यामध्ये वाळू ऐवजी वाळू वाहण्यासाठी वापरण्यात येतात त्या…

कंत्राटी कामगारांचे मनपा कार्यालयासमोर बोंब मारो आंदोलन

नांदेड (प्रतिनिधी)-बोनस वाटपातील भेदभाव व बेकायदेशिररित्या कामावरुन कमी केलेल्या कामगारांना पुर्ववत कामावर घ्यावे या व इतर मागण्यांसाठी मराठवाडा न.पा.,मनपा कामगार कर्मचारी युनियनच्यावतीने काल दि.17 पासून महापालिका कार्यालयासमोर बेमुद्दत उपोषण आणि…

चेअरमन गोविंदराव भद्रे यांच्या द्वितीय स्मरणदिनानिमित्त विनम्र अभिवादन

मुखेड (प्रतिनिधी)-तालुक्यातील समाजकारण, शैक्षणिक प्रगती आणि सर्वसामान्यांसाठी आयुष्यभर झटणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे का. चेअरमन गोविंदराव माणिकराव भद्रे यांच्या द्वितीय स्मरणदिनानिमित्त आज भद्रे परिवारातर्फे विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.…

error: Content is protected !!