Category: महत्वाच्या बातम्या

क्रीडा महोत्सव : दुसऱ्या सत्रातील खो-खो स्पर्धांना उत्साहाचा शिखर

नांदेड –स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे सुरू असलेल्या २७ व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाने दुसऱ्या सत्रात खो-खो स्पर्धांच्या जल्लोषाने रंगत आणली. पहिल्याच दिवशी झालेल्या सामन्यांमध्ये खेळाडूंच्या…

नांदेड जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संघटना जिल्हाध्यक्ष पदी कमल दर्डा यांची निवड

नांदेड – जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संघटना ६१५ जिल्हा शाखा नांदेडच्या नुतन जिल्हाध्यक्ष निवडी च्या अनुषंगाने अशोक कासरीळीकर विभागीय अध्यक्ष व राजेशजी मामुलवार वरिष्ठ सल्लगार जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संघटना…

विद्यार्थ्यांनो यशाने हुरळून जाऊ नका आणि अपयशाने खचू नका-ना. माणिकराव कोकाटे

२७ व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे भव्य आयोजन नांदेड (प्रतिनिधी)- खेळामध्ये हार-जीत असतेच. सातत्याने आणि जिद्दीने प्रयत्न केल्यास यश निश्चितच मिळते पण. आपल्यापेक्षा प्रतिस्पर्ध्याने तीळभर जरी जास्त मेहनत…

जिल्ह्यात कुष्ठ रुग्ण शोध अभियान यशस्वी;९६ टक्के लोकसंख्येची तपासणी,७ नवीन रुग्णांचे निदान

नांदेड – नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात आलेले कुष्ठ रुग्ण शोध अभियान (LCDC) अत्यंत यशस्वी ठरले आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले आणि मुख्य कार्यकारी…

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली बालविवाह रोखण्यात आले यश

बाल विवाहाबाबत माहिती मिळाल्यास;तात्काळ चाईल्ड हेल्पलाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा नांदेड – नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली बाल विवाह मुक्त भारत 100 दिवस अभियान सुरु…

पोस्ट मास्तरने सहा वर्षापुर्वी 9 लाखांचा अपहार केला

नांदेड(प्रतिनिधी)-2015 ते 2019 दरम्यान पोस्ट मास्तर पदावर असतांना 8 लाख 81 हजार 400 रुपयांचा अपहार करणाऱ्या व्यक्तीविरुध्द सहा वर्षांनी गुन्हा दाखल झाला. भोकर येथील डाक निरिक्षक प्रविण गुरुनाथराव भाजी यांनी…

बस प्रवासात 1 लाख 82 हजारांची चोरी; बळीरामपुरमध्ये घरफोडले

नांदेड(प्रतिनिधी)-बस प्रवासादरम्यान एका महिलेच्या बॅगमधून चोरट्यांनी 1 लाख 82 हजारांची चोरी केली आहे. हा प्रकार शहरातील रेल्वे स्थानकासमोर घडला. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बळीरामपूर येथील एका बंद घराचे कुलूप…

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या चार जणांना पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-जमीनीच्या संदर्भाची केस परत घेण्याच्या कारणावरुन शिवीगाळ करून धमकी दिल्यामुळे एका 29 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्यानंतर त्या प्रकरणातील चार आरोपींना पहिल्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.एम.शिंदे यांनी एक दिवस पोलीस कोठडीत…

सक्षमच्या खून प्रकरणात चार आरोपींची पोलीस कोठडी दुसऱ्यांदा वाढली

नांदेड(प्रतिनिधी)-जब जब प्यार पे पहरा हुवा है.. प्यार और भी गहरा गहरा हुवा है। हे गित सडक या चित्रपटातील आहे. त्याप्रमाणे सक्षम हा आँचलच्या प्रेमात रमलीला होता आणि आँचल त्याच्या…

उच्च विद्युत वाहिनीचा झटका लागल्याने युवकाचा मृत्यू

नांदेड(प्रतिनिधी)-36 के.बी.वायरला स्पर्ध झाल्यामुळे एका 23 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना वसरणी भागात घडली आहे. विशेष महावितरण कंपनीने ही 36 के.व्ही.ची उच्च विद्युत प्रवाह वाहिनी फक्त 8 ते 10 फुट…

You missed

error: Content is protected !!