Category: महत्वाच्या बातम्या

चार अवैध वाळूच्या गाड्या, शिवीगाळ, अनुदानाची लूट: पिंपळगावचा तलाठी अखेर कारवाईच्या फेऱ्यात!

अर्धापूर (प्रतिनिधी)- अर्धापूर येथील तहसीलदारांनी सादर केलेल्या अहवालानंतर संबंधित गुन्ह्यात सहभागी असलेले पोलीस कर्मचारी शिवा पाटील यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले होते. त्याच प्रकरणात आता पिंपळगाव (म) येथील ग्राम महसूल…

विश्वगुरूचा बुरखा फाटला; मोदींच्या भीतीचा काळा इतिहास उघड!  

पंतप्रधान नरेंद्र मोदी का घाबरतात, याचे थेट आणि स्पष्ट उत्तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी दिले आहे. मोदींना उद्देशून त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की,…

उर्जेची बचत हेच उर्जेचे संवर्धन – उमाकांत बेंबडे

राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताहास प्रारंभ; जवळ्यात चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन नांदेड- दैनंदिन जीवनात मर्यादित उर्जा वापरून आणि आपल्या भावी पिढीच्या चांगल्या भविष्यासाठी पारंपारिक स्त्रोतांचे शोषण थांबवून अपारंपारिक ऊर्जाचा वापर…

अजमेर उर्स करिता काचीगुडा ते मदार आणि मचिलीपट्टणम – अजमेर दरम्यान विशेष गाड्याचे नांदेड मार्गे

अनु क्र. गाडी क्र. कुठून-कुठे प्रस्थान आगमन गाडी सुटण्याची दिनांक 1 07733 काचीगुडा-मदार 23.30 मंगळवार 13.00 गुरुवार 23.12.2025 2 07734 मदार -काचीगुडा 18.10 रविवार 10.00 मंगळवार 28.12.2025 या विशेष गाड्या…

माता बालसंगोपन कार्यक्रमात नांदेड जिल्हा राज्यात अव्वल स्थानावर! 

नांदेड :- सार्वजनिक आरोग्य सेवा मध्ये कुटुंब कल्याण, माताबाल संगोपन व नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत माहे ऑक्टोबर २०२५ अखेर झालेले कामाचे आरोग्य व्यवस्थापन व माहिती पध्दती अतंर्गत कुटुंब कल्याण, माताबाल संगोपन…

 वोट चोरीचा महास्कॅम: लोकशाहीची गळचेपी आणि सत्तेची उघडी दडपशाही”

काँग्रेस महारॅलीत जनसागर उमळला १४ एप्रिल रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित जाहीर सभेला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो नागरिक या सभेसाठी दाखल झाले. इतकी प्रचंड गर्दी…

कलावंतांचा सन्मान करण्यात येणार; यात्रेत स्वच्छतेवर भर

नांदेड – दक्षिण भारतातील ग्रामीण भागात भरणाऱ्या मोठ्या यात्रांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र माळेगाव येथील श्री खंडोबा यात्रेचे वैभव अधिक वाढविण्यासाठी यावर्षी कुस्ती, कृषी व पशु स्पर्धांच्या बक्षीस रकमेत भरीव…

स्वारातीम विद्यापीठात “आविष्कार २०२५-२६” चे भव्य आयोजन विद्यापीठ परिक्षेत्रातील चार जिल्ह्यांतील १६८ स्पर्धकांचा सहभाग;

४८ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड नवीन नांदेड (प्रतिनिधी)- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे “आविष्कार २०२५-२६” या विद्यापीठस्तरीय संशोधन स्पर्धेचे भव्य आयोजन दि. ९ डिसेंबर, २०२५ रोजी गणितीयशास्त्रे संकुलातर्फे…

स्वारातीम विद्यापीठात ‘स्कूल कनेक्ट’ कार्यक्रम उत्साहात; अविष्कार २०२६ संशोधन संमेलनातून तरुण मनांना संशोधनाची प्रेरणा

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये ९ डिसेंबर, २०२५ रोजी ‘स्कूल कनेक्ट’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. जिल्हा परिषद शाळा, विष्णुपुरी तसेच परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांनी…

स्वारातीम विद्यापीठाच्या २० डिसेंबरच्या परीक्षा पुढे ढकलल्या; सुधारित वेळापत्रक विद्यापीठ संकेतस्थळावर जाहीर

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या हिवाळी २०२५ पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. दरम्यान, दि.२० डिसेंबर, २०२५ रोजी होणाऱ्या नगरपरिषद व नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे त्या…

You missed

error: Content is protected !!