Category: महत्वाच्या बातम्या

जिल्हा युवा पुरस्कारासाठी 12 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई – मुंबई शहर जिल्ह्यातील पात्र युवक, युवती व संस्थांनी २०१९-२० ते २०२४-२५ या कालावधीसाठी जिल्हा युवा पुरस्कारासाठी १२ जानेवारी २०२६ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन मुंबई शहराचे जिल्हा क्रीडा…

जनगणना कामासाठी अचूक नियोजन व काटेकोर अंमलबजावणी आवश्यक – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

पहिल्यांदाच होणार डिजिटल जनगणना; अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न नांदेड – जनगणना कामासाठी अचूक व विश्वासार्ह माहिती संकलन होणे अत्यंत महत्त्वाचे असून त्यासाठी योग्य नियोजन करून काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश…

हिंद-दी-चादर” शहीदी समागम कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशासन सज्ज २५ समित्यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन

कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रत्येकाने नेमून दिलेली जबाबदारी पार पाडावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले नांदेड – “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे दिनांक २४…

एक जबरी चोरी आणि एक घरफोडी

नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उस्माननगर येथे एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम आणि घरातील सामान असा 42 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तसेच भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भावसार…

जवळ्याच्या शाळेत ‘गुड टच-बॅड टच’ जनजागृती

लेक वाचवा लेक शिकवा अभियान; सर्व विद्यार्थ्यांना दिली माहिती नांदेड – राज्यात बलात्कार, लहान मुलांवरील लैंगिक शोषण व अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना त्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक…

गुजराती गाठी आणि फाफड्याची जिरवण्यासाठी मनपा निवडणुकीत कॉंग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला मतदान करा-ऍड.प्रकाश आंबेडकर

नांदेड(प्रतिनिधी)-गुजराती गाठी आणि फाफडा या दोघांची जिरवायची असेल तर येत्या नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि कॉंगे्रस यांच्या उमेदवारांना मतदान करा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख…

कालचे गोळीबार प्रकरण; जिवघेणा हल्ला या सदरात दोन गुन्हे दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-काल सायंकाळी नगीनाघाट जवळ झालेल्या गोळीबारात एक दुसऱ्याविरुध्द जिवघेणा हल्ला या सदरात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गोळी मारणाऱ्याला सुध्दा लाकडाने मारतांनाचे व्हिडीओ समोर आले आहेत. खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या…

11 कोटी किंमतीच्या 19 मुरुम गाड्या नांदेड ग्रामीण पोलीसांनी पकडल्या

नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी 19 हायवा गाड्या पकडल्या असून त्या हायवांची किंमत 11 कोटी 2 लाख 95 हजार रुपये आहे. या सर्व गाड्या अवैध मुरूम भरलेल्या होत्या. या प्रकरणात 19…

एक ट्रक आणि एक ट्रॅक्टर चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे 3 लाख रुपये किंमतीचा एक ट्रक चोरीला गेला आहे. तसेच मांजरम ता.नायगाव येथून 3 लाख रुपये किंमतीचा ट्रक्टर चोरीला गेला आहे. केतन किशोर वानखेडे यांनी दिलेल्या…

ECINet ॲपमध्ये सुधारणांसाठी 10 जानेवारीपर्यंत सूचना सादर करा  – भारत निवडणूक आयोगाचे आवाहन

नवी दिल्ली – भारत निवडणूक आयोगाने सर्व नागरिकांना ECINet हे नवीन एकात्मिक ॲप डाउनलोड करण्याचे आणि त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी आपल्या मौल्यवान सूचना १० जानेवारी पर्यंत देण्याचे आवाहन केले आहे.…

error: Content is protected !!