Category: महत्वाच्या बातम्या

भारताची परराष्ट्र नीती ट्रम्प जाहीर करतात, मोदी मौन पाळतात!

तीन लाख पानांत मोदींचं नाव, पण उत्तर मात्र शून्य! अमेरिकेच्या विमानात भारताचं धोरण ठरतंय? अकरा वाजता अर्जसंकल्पनेवरील भाषण सुरू झाले आणि भाषण संपेपर्यंत सभागृह जणू उद्यापर्यंत ‘सीलबंद’ झाले. दरम्यान, काल…

मरखेल येथे सराफा दुकानात चोरीचा प्रयत्न; एक आरोपी जेरबंद, सव्वासात लाखांचा ऐवज जप्त

देगलूर (प्रतिनिधी)-मरखेल येथे रात्रीच्या गस्तीदरम्यान पोलिसांच्या सतर्कतेमुळे सराफा दुकानातील चोरीचा मोठा प्रयत्न उधळून लावण्यात आला. या कारवाईत एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला असून त्याच्याकडून सुमारे ७ लाख ४५ हजार ७९०…

नांदेड–लातूरमध्ये जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई; 3.40 लाख रोख, मोबाईल्स व अग्निशस्त्रासह 8.68 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी)-पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने नांदेड व लातूर जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर सलग छापे टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत साडेतीन लाख रुपयांहून अधिक…

नांदेड जिल्हा पोलीस दलातून 15 अधिकारी-कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती; सहकुटुंब सन्मान करून निरोप

१ पोलीस उपअधीक्षक,४ पोलीस उपनिरीक्षक, २ श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, ५ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि ३ पोलीसअंमलदार नांदेड (प्रतिनिधी)- जिल्हा पोलीस दलातून आज एक पोलीस उपअधीक्षक, चार पोलीस उपनिरीक्षक, दोन श्रेणी…

मुदखेडजवळ अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई; 75 लाख 30 हजारांचे साहित्य ब्लास्ट करून नष्ट

मुदखेड (प्रतिनिधी)- तालुक्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात महसूल विभागाने पोलीस विभागाच्या मदतीने मोठी कारवाई केली. आज 31 जानेवारी रोजी सकाळी सुमारे दहा वाजता मुदखेड जवळील वासरी शिवारातील गोदावरी नदीपात्रात छापा…

तेलंगणातील येडपल्ली येथे नदीकाठी अज्ञात बालिकेचा मृतदेह आढळला

नांदेड (प्रतिनिधी)-तेलंगणा राज्यातील येडपल्ली परिसरात नदीच्या काठावर अंदाजे 10 ते 12 वर्षे वयाच्या एका बालिकेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर बालिकेची अद्याप ओळख पटलेली नसून, या घटनेमुळे…

लाच प्रकरणी तीन गुरुजी पोलीस कोठडीत;दलाल सुद्धा पोलीस कोठडीत 

कंधार/नांदेड (प्रतिनिधी)- उस्माननगर येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिकेसह दोन शिक्षकांना लाच घेतल्याप्रकरणी कंधार येथील विशेष न्यायाधीश एम. एन. पाटील यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर नांदेडमध्ये जात प्रमाणपत्र…

शहरात माणुसकीला काळीमा : रस्त्याच्या कडेला पांढऱ्या थैल्यात मृत अर्भक आढळले ;वैरिणी माते विरुद्ध गुन्हा दाखल होणार  

नांदेड (प्रतिनिधी)-शहरातील अण्णाभाऊ साठे पुतळा ते वसंतराव नाईक पुतळा यादरम्यान असलेल्या मुख्य रस्त्यावर, दातिवाला पेट्रोल पंपाच्या विरुद्ध दिशेला आज काही वेळापूर्वी एक अत्यंत हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. या ठिकाणी…

पीएम विश्वकर्मा प्रदर्शन व विक्रीचे ४ ते ६ फेब्रुवारीदरम्यान आयोजन; लोकमान्य मंगल कार्यालयात सकाळी ११ ते सायं. ७ पर्यंत प्रदर्शन खुले

नांदेड – सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालयाच्या एमएसएमई विकास कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्यावतीने पीएम विश्वकर्मा प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे आयोजन नांदेड येथील लोकमान्य मंगल कार्यालय येथे दि. ४ ते…

भुमिहीन दारिद्ररेषेखालील आदिवासीचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेत इच्छुक शेतमालकांनी शेत विक्रीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड – जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम अंतर्गत भुमिहीन दारिद्ररेषेखालील आदिवासीचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत 4 एकर जिरायती (कोरडवाहु) किंवा २ एकर बागायती (ओलीताखालील) जमिन उपलब्ध करुन देणे ही योजना…

error: Content is protected !!