Category: महत्वाच्या बातम्या

गुरुद्वारा बसमत नगर दमदमा साहिब परिसरातील तलावाच्या दूषित पाण्यामुळे भाविकांचे आरोग्य धोक्यात; हजुरी पाठी संघटनेचे प्रशासनाला साकडे

बसमत (प्रतिनिधी) – येथील ऐतिहासिक आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गुरुद्वारा दमदमा साहिब परिसरातील तलावाच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी हजुरी पाठी संघटनेने आता पुढाकार…

प्रशासकीय कामात पारदर्शकता, कालमर्यादा आणि विश्वासार्हतेच्या  त्रिसूत्रीवर सर्व विभागांनी काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

150 दिवसांच्या ई- गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विभागांचा गौरव मुंबई – राज्यातील नागरिकांना सर्व शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ एकाच माध्यमातून मिळण्यासाठी आणि विकसित महाराष्ट्राचे ध्येय साध्य करताना…

नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवैध गावठी पिस्तूलसह जिवंत काडतुसे पकडली;पाच जण गजाआड

नवीन नांदेड (प्रतिनिधी) – अवैध शस्त्र खरेदी-विक्री करणाऱ्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेत नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत एक गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाईत एकूण…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहाजी उमाप यांना प्रथम पारितोषिक 

शहाजी उमाप यांच्या नेतृत्वात नांदेड पोलीस परिक्षेत्राला राज्यात ए गव्हर्नस मिळवला पहिला नंबर नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड पोलीस परिक्षेत्राला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इ गव्हर्नन्स कार्यक्रमातील प्रथम क्रमांक मिळवल्या बद्दल…

नांदेडमध्ये ‘सेक्युलर फोरम’ची स्थापना; स्फोट प्रकरणी CBI/NIA चौकशीची मागणी, देळूक घटनेचाही उल्लेख

नांदेड :– शहरातील वाढत्या सामाजिक व राजकीय ध्रुवीकरणाच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत ‘सेक्युलर फोरम, नांदेड’ या मंचाची स्थापना केली आहे. दोन दिवसांपूर्वी हॉटेल विसावा…

डॉक्टर्स लेन मध्ये  सोन्याची चेन चोरी; 1.84 लाखांचा ऐवज लंपास

नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील वजीराबाद परिसरात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने माणसाच्या गळ्यातील सोन्याची चेन लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना दि. 26 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7.45…

पुंडलिक तरटे यांचे निधन

बिलोली : तालुक्यातील केरूर येथील प्रतिष्ठित नागरिक पुंडलिक मरिबा तरटे यांचे आज दिनांक 28 मार्च रोजी दुपारी 2 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते सत्तर वर्षांचे होते. दिवंगत…

नांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; ४१ जणांवर कारवाई, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहराजवळील कामठा गावात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांच्या विशेष पथकाने धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ४१ जणांना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे…

कविरत्न रंजन इंगोले यांचे अल्पशा आजाराने निधन.

वसमत (प्रतिनिधी) – दिनांक २६ मार्च २०२६ रोजी आंबेडकरी चळवळीतील कविरत्न रंजन इंगोले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. मागच्या वीस-पंचवीस वर्षांपासून त्यांनी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या माध्यमातून…

मोदी समर्थक ते थेट आरोपकर्त्या – मधु किश्वरांनी नेमकं काय उघडलं?  

मधु किश्वर प्रकरण : देश शांत का आहे? मोदींवर गंभीर आरोप… पण मीडिया गप्प का? एखाद्या सामान्य व्यक्तीने सोशल मीडियावर काही विधान केले तर त्याची फारशी दखल घेतली जात नाही.…

error: Content is protected !!