Category: महत्वाच्या बातम्या

उच्च विद्याविभूषित सिद्धहस्त सर्जन डॉ.समीर कदम यांचे निधन

एमजीएम संस्थचे विश्‍वस्त,तथा हेल्थ सायन्सेसचे संचालक-अधिष्ठाता डॉ.सुधीरचंद्र कदम यांना पुत्रशोक मुंबई (प्रतिनिधी)-एमजीएम संस्थेचे विश्‍वस्त तथा एमजीएम हेल्थ सायन्सेस आणि एमजीएम हॉस्पिटल तसेच वैद्यकीय महाविद्यालय नवी -मुंबईचे संचालक अधिष्ठाता डॉ.सुधीरचंद्र नानासाहेब…

ज्ञानेश्वर माऊलींना नांदेडकरांची मनोभावे मानवंदना

सांस्कृतिक कार्य विभागाच्या “मोगरा फुलला” या कार्यक्रमास नांदेडकरांचा उदंड प्रतिसाद – सभागृह केले हाऊसफुल नांदेड (प्रतिनिधी)- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व…

राष्ट्रीय पॅरा ॲथेलेटिक्स चॅम्पिअनशीप स्पर्धेत भाग्यश्री जाधव ठरली दोन सुवर्ण पदकांची मानकरी 

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेडची भूमिपुत्र व पुणे येथील मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी भाग्यश्री जाधव यांनी नुकत्याच भुवनेश्वर येथे झालेल्या २४ व्या राष्ट्रीय पॅरा ॲथेलिटिक्स चॅम्पिअनशीप-२०२६ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून दोन…

सगरोळी बस स्थानकात अवैध वाळू वाहतूक प्रकरण उघड; १.२१ कोटींचा मुद्देमाल जप्त

सगरोळी (प्रतिनिधी) – मांजरा नदीतून अवैधरित्या बारीक वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या चार गाड्यांवर पोलिसांनी कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून…

सगरोळी वाळू घाटावर पोलिसांची धडक कारवाई; २४ तास उलटूनही महसूल-आरटीओ गायब!

३०+ गाड्या, ४ पोकलँड जप्त; महसूल प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह बिलोली (प्रतिनिधी)- तालुक्यातील सगरोळी वाळू घाटावर सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननाविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल ३० ते ३३ वाळू वाहतूक…

जशास तसं उत्तर! इराणच्या हल्ल्याने इस्रायलची संरक्षण यंत्रणा फेल

इस्रायलवर सर्वात मोठा हल्ला? इराणने दाखवली खरी ताकद;450 KG स्फोटकांसह हल्ला! डिमोना थरारलं, जगात तणाव वाढला इराणने केवळ इशारे दिले नाहीत तर ते अक्षरशः कृतीत उतरवले आहेत. काल रात्री त्यांनी…

भाग्यनगर पोलिसांकडून संन्याशाला अटक;अमिश दाखवून लैगिक शोषणाचा आरोप ;  सध्या पोलीस कोठडीत 

नांदेड (प्रतिनिधी)- जगभरात एप्सटिन फाईलची चर्चा सुरूच आहे. नासिक शहत असाच एक भोंदू बाबा पकडल्या गेल्यानंतर नांदेड शहरात धक्कादायक प्रकार समोर आला असून भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेच्या…

अशोक खरातचा बदलापूर पॅटर्न होणार काय ?

नाशिक शहर हादरवणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात तब्बल 200 व्हिडिओ सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घाणेरड्या साम्राज्यात किमान 27 महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचा संशय व्यक्त होत असून…

अवैध वाळू उत्खननाचा राक्षस: मूक युद्ध की उघड दहशत?

बिलोली (प्रतिनिधी)- जगभरात संघर्ष पेटलेले असताना, आपल्या भारत आणि महाराष्ट्र मध्ये एक वेगळंच युद्ध सुरू आहे. अवैध वाळू उत्खननाचं. हे युद्ध सीमारेषांवर नाही, तर आपल्या नद्यांच्या उरात चालू आहे. आणि…

जागतिक रणधुमाळीत अमेरिकेचा वर्चस्वाचा अहंकार विरुद्ध इराणची अस्तित्वाची झुंज   

आज इराण–अमेरिका–इस्रायल युद्धाचा 23वा दिवस उजाडला आहे. या 23 दिवसांत जगाने केवळ बॉम्बस्फोट, क्षेपणास्त्रांची देवाणघेवाण किंवा राजकीय विधानं पाहिली नाहीत. तर सत्तेच्या अहंकाराची आणि अस्तित्वासाठी झगडणाऱ्या राष्ट्राच्या जिद्दीची जिवंत लढाई…

error: Content is protected !!