फिनिशिंग स्कुल कार्यक्रमाद्वारे उद्योगक्षेत्राला अपेक्षित मनुष्यबळाची निर्मिती व्हावी – सहसंचालक उमेश नागदेवे
*ग्रामीण टेक्निकल कॅंम्पसमध्ये प्लेसमेंट फेस्टिवल २०२४चे थाटात उदघाटन* *३४ उद्योगसमूहांमध्ये नोकरीसाठी ९४८ विद्यार्थ्यांनी दिल्या मुलाखती* …