Category: नांदेड

पोलीस निरीक्षक अतुल भोसले साहेब डीआयजी पथकाचा काही बंदोबस्त करा 

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहरात काय चाललंय, हा प्रश्न आता सामान्य नागरिकांपेक्षा पोलीस खात्यालाच जास्त पडलेला दिसतो. कारण स्थानिक गुन्हा शाखेत नुकतेच रुजू झालेले नूतन पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी पदभार…

हदगावमध्ये गाई तपासणीच्या नावाखाली ट्रक क्लिनरवर हल्ला; ७ आरोपी अटकेत, आता कलम १०९ लागू 

नांदेड (प्रतिनिधी) – हदगाव परिसरात गाई तपासण’च्या नावाखाली ट्रक अडवून चालक व क्लिनरवर जीवघेणा हल्ला, दगडफेक आणि लुटीचा प्रकार घडल्याने कायदा-सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. २३ एप्रिल रोजी सायंकाळी…

दारू पार्टी ठरली जीवावर; मेव्हण्यांकडून भाऊजीची जंगलात हत्या;मारेकऱ्यांना पोलीस कोठडी  

नवीन नांदेड (प्रतिनिधी) – जंगलात नेऊन धारदार शस्त्रांनी भाऊजीचा खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता माननीय न्यायालयाने त्यांना २९ एप्रिल २०२४ पर्यंत पोलिस कोठडी…

धम्मजयो यांची शिकवण आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन विकसित करते

भदंत पंय्याबोधी थेरो यांचे थायलंड येथे प्रतिपादन; वसुंधरा दिनानिमित्त एक लाख भिक्षूंची उपस्थिती नांदेड- वॉट फ्रा धम्मकायाची भविष्यातील एका आदर्श समाजाची दूरदृष्टी आहे. वॉट फ्रा धम्मकाया हे विशेषतः मनाला शांती…

पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या जिल्हा समन्वयकपदी राम तरटे

नांदेड : नांदेड जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या समन्वयक पदाच्या रिक्त जागेवर राम तरटे यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा राज्य निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी केली आहे. राज्यातील पत्रकारांवरील वाढते…

नांदेडमध्ये अनाधिकृत बॅनरबाजीचे थैमान; शिवाजीनगरात अपघाताचा धोका वाढला

नांदेड (प्रतिनिधी) : शहरात अनाधिकृत बॅनरबाजीने अक्षरशः थैमान घातले असून, यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याचे चित्र दिसून येत आहे.…

नांदेड परिसरात गुन्हे, अमली पदार्थ व बेकायदा शस्त्रांवर मोठी कारवाई; २५ दिवसांत १३१ गुन्हे दाखल; सुमारे ९४ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रात गुन्हेगारी, अमली पदार्थ व बेकायदा शस्त्रांविरोधात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. दिनांक ११ ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या…

अहमदपुरात जुगार अड्ड्यावर डीआयजी पथकाची धाड; १६ जणांवर कारवाई, सुमारे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदपूर (प्रतिनिधी)- अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी नांदेड परिक्षेत्र पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेत अहमदपूर येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकत १६ जणांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम,…

हदगावमध्ये गाई तपासणीच्या नावाखाली ट्रक क्लिनरवर हल्ला; रोख रक्कम व मोबाईल लंपास, पोलिसांचा कागदोपत्री चमत्कार पुन्हा चर्चेत

नांदेड (प्रतिनिधी)- राज्यात कायदा-सुव्यवस्था नेमकी पोलिसांच्या ताब्यात आहे की रस्त्यावरच्या स्वयंघोषित चौकशी समित्यांच्या, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित करणारी धक्कादायक घटना २३ एप्रिल रोजी रात्री साडेसातच्या सुमारास हदगाव पोलिस ठाण्याच्या…

दारू पाजून ; भाऊजीचा खून, दोन मेव्हणे अटकेत

नांदेड ग्रामीण पोलिसांचा जलद तपास जंगलात नेऊन धारदार शस्त्रांनी हत्या; गुन्हा काही तासांत उघड नवीन नांदेड : गंभीर गुन्ह्यांमध्ये नाव असलेल्या आपल्या भाऊजीचा धारदार शस्त्रांनी खून करणाऱ्या दोन जणांना नांदेड…

error: Content is protected !!