नांदेड मोर चौक ते वाडी बु.रस्त्यासाठी नागरीकांचे जिल्हाधिका-यांना तीन हजार सह्यांचे निवेदन July 9, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शहरालगत असलेल्या मोर चौक ते पावडेवाडी दरम्यान रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यामुळे अनेक अपघात घडत असून, या रस्त्याची दुरुस्ती करावी या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी स्वाक्षरी मोहिम राबवली होती. या…
नांदेड 6 अपर पोलीस महासंचालक 5 विशेष पोलीस महानिरीक्षक आणि 6 राज्यसेवेतील पोलिस अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या July 9, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-राज्याच्या गृह विभागाने भारतीय पोलीस सेवेतील 10 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.तसेच राज्यसेवेतील 6 अधिकार्यांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. ह्या आदेशांवर गृह विभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांचे डिजिटल स्वाक्षरी आहे. भारतीय…
नांदेड बिडी कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन July 8, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- येत्या शैक्षणिक वर्षात 2024-25 साठी आर्थीक सहाय्य योजनेसाठी महाराष्ट्रातील चुनखडी, डोलोमाईट, बिडी, खनिज खान कामगारांच्या मुलांना मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुला, मुलींसाठी आर्थिक योजने अंतर्गत सहाय्य…
नांदेड “मुख्यमंत्री वयोश्री” योजना ज्येष्ठांना आधार, अर्ज करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचे अवाहन July 8, 2024 Kanthak Suryatal नांदेड- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी “मुख्यमंत्री वयोश्री” योजना सुरू करण्यात आलेली आहे. ज्येष्ठ नागरिकांना या योजनेसाठी लातूर विभागातील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज करावेत व योजनेचा…
नांदेड राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्य पिक स्पर्धा खरीप हंगाम July 8, 2024 Kanthak Suryatal नांदेड- खरीप हंगाम सन 2024 पिक स्पर्धेसाठी जास्तीतजास्त जिल्ह्यातील शेतकरी बांधवानी सहभाग घ्यावा. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा,…
नांदेड भुजबळांचे ऐकून भाजप संपवू नका-मनोज जरांगे July 8, 2024 Kanthak Suryatal बैठक घेवून 288 पाडायचे की उभे करायचे हा निर्णय घ्यावा लागेल नांदेड(प्रतिनिधी)-अंतरवली सराटीत शांततेत उपोषण सुरू असतांना समोरच ओबीसींच उपोषण सुरू केल आहे. हा डाव फडणवीस यांचा असून त्यांनी छगन…
नांदेड 8 जुलैचा शहरातील प्रवास जनतेने पर्यायी मार्ग पाहुण करावा-श्रीकृष्ण कोकाटे July 7, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-उद्या दि. 8 जुलै रोजी सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा आरक्षण जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील काही रस्ते बंद करण्यात आले असून काही रस्ते पर्यायी मार्ग म्हणून प्रवाशांसाठी तयार…
नांदेड गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार शिफारस पात्र कलाकारांना माहिती पाठविण्याचे आवाहन July 6, 2024 Kanthak Suryatal नांदेड:- गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा गायन/संगीत क्षेत्रामध्ये उत्तम व प्रदीर्घ कार्य करणाऱ्या कलाकारास दरवर्षी प्रदान करण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरुप रुपये 10 लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र व शाल असे…
नांदेड मनोज जरांगे पाटील 8 जुलै रोजी नांदेडमध्ये July 6, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- सगे सोयरे कायदा अंमलात आणुन मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातुन आरक्षण मिळावे , महाराष्ट्रातील आत्तापर्यंत झालेल्या मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घ्यावेत या मागण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात दिनांक…
नांदेड महत्वाच्या बातम्या बाचेगाव ता.धर्माबाद येथून 19 वर्षीय विवाहिता बेपत्ता July 6, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मौजे बाचेगाव ता.धर्माबाद येथून एक 19 वर्षीय विवाहिता 3 जुलैपासून गायब झाली आहे. या संदर्भाने धर्माबाद पोलीसांनी शोधपत्रिका जारी करून जनतेला आवाहन केले आहे की, छायाचित्रात दिसणारी विवाहिता कोणास दिसल्यास…