Category: नांदेड

भाविकांनो श्री शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी मंडपात येवू नका ऑनलाईन कथा श्रवण करा-पं.प्रदीपजी मिश्रा

नांदेड,(प्रतिनिधी)-काल रात्री मुसळधार पाऊस झाला. वेध शाळेच्या अंदाजानुसार आज सुध्दा मुसळधार पाऊस होणार आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवस श्री शिवमहापुरण कथास्थळी भाविकांनी न येता ऑनलाईनवर या कथेचा श्रवण लाभ घ्यावा…

अनुसूचित जमातीचे सुशिक्षित बेरोजगारांनी राज्य शासनाच्या कर्ज योजनांसाठी 15 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत

नांदेड – शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या. नाशिक, शाखा कार्यालय, किनवट अंतर्गत कार्यक्षेत्र नांदेड, परभणी व हिंगोली हे तीन जिल्हे येतात. अनुसूचित जमातीचे सुशिक्षित बेरोजगारांना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी…

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंघ यांचा दौरा

नांदेड – केंद्रीय रेल्‍वे आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रवनीत सिंघ यांचा नांदेड दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. रविवार 25 ऑगस्ट रोजी हैद्राबाद येथून विमानाने सकाळी 10.20 वा. नांदेड विमानतळ येथे…

स्थायी लोकअदालतीची निर्मिती  

नांदेड :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या अधिपत्याखाली स्थायी लोक अदालतींची मुंबई, नागपुर, छत्रपती संभाजीनगर व पुणे येथे स्थापना करण्यात आली आहे. तेथे विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987…

नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी आपले सरकार पोर्टल प्रभावीपणे पध्दतीने राबवा- जिल्हाधिकारी

• आपले सरकार पोर्टल 2.0 नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दुवा • विभागप्रमुखांनी प्रलंबित तक्रारीचा निपटारा करण्यावर भर द्यावा • जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन नांदेड:- सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात…

शिवाजीनगर पोलीसांनी दोन चोरट्यांकडून चोरीच्या सहा दुचाकी जप्त केल्या

नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर पोलीसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून 3 लाख 60 हजार रुपये किंमतीच्या चोरीच्या 6 दुचाकी जप्त केल्या आहेत. दि.21 ऑगस्ट रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचाा गुन्हा…

महाराष्ट्राचे सरकार गुन्हेगारांतर्फे उभे राहिले म्हणून उद्या महाराष्ट्र बंद-गिल

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्राची महायुती सरकार महिलांंच्या संदर्भाने कधीच संवेदनशिल नव्हती. तसेच महाराष्ट्रात घडलेल्या बालिकांवरील अत्याचार, याशिवाय विविध घटनांना अनुसरुन कॉंगे्रस पक्षाने उद्या 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद पुकारला आहे अशी माहिती अखिल…

अवैध धंद्यांवर कार्यवाही करणाऱ्या विशेष पथकांनी 25 गुन्हे दाखल केले आणि 50 लाखांचा मुद्देमाल जप्त केला

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांमध्ये अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी आदेश दिले होते. त्यानुसार नांदेडचे पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार सहा विशेष पथके तयार करून काम सुरू केले. 18…

जिवघेणा हल्ला करणाऱ्यापैकी एकाला 7 वर्ष सक्तमजुरी इतर तिघांना 5 वर्ष सक्तमजुरी; एकूण 80 हजार रुपये रोख दंड

नांदेड(प्रतिनिधी)-पुणेगाव येथे एका व्यक्तीवर जिवघेणा हल्ला केल्याप्रकरणी एका आरोपीला सात वर्ष सक्तमजुरी आणि 50 हजार रुपये रोख दंड तसेच इतर तिघांना पाच वर्ष सक्त मजुरी आणि प्रत्येकास 10 हजार रुपये…

जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांनी कथेच्या स्थळेची केली पाहणी

नांदेड(प्रतिनिधी)-प्रसिध्द शिवमहापुराण कथावाचक पंडीत प्रदीपजी मिश्रा यांची दि.23 ते 29 ऑगस्ट दरम्यान कौठा परिसरात शिवपुराण कथा सुरु होणार असून या कथेच्या स्थळाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक व कर्मचारी…

error: Content is protected !!