Category: नांदेड

खासदार चव्हाण यांचे निधन; उद्या अंतिम संस्कार

नांदेड,(प्रतिनिधी)- जून 2024 मध्ये जनतेने खासदार पदावर विराजमान केलेले श्रीमान वसंतराव बळवंतराव चव्हाण यांचे हैदराबाद येथे उपचारादरम्यान निधन झाले आहे. त्यांच्यावर उद्या दिनांक 27 ऑगस्ट रोजी अंतिम संस्कार होणार असल्याची…

नांदेड जिल्हा होमगार्डच्या नोंदणी प्रक्रियेस ३० ऑगस्ट पासून सुरुवात

जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांची माहिती नांदेड,(प्रतिनिधी)- जिल्हा होमगार्ड मधील रिक्त पदांचा अनुशेष भरण्यासाठी नोंदणी प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्पास येत्या दि.३० ऑगस्ट २०२४ पासून सुरुवात होणार…

कमलाबाई छगनसिंह भदौरिया यांचे निधन

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथे ज्येष्ठ नागरीक कमलाबाई छगनसिंह भदौरिया यांचे आज निधन झाल्यानंतर त्यांच्यावर सायंकाळी शांतीधाम स्मशानभुमी गोवर्धनघाट येथे अंतिम संस्कार करण्यात आले. कमलाबाई भदौरिया या विक्रमसिंह,छायाचित्रकार करणसिंह पवनसिंह बैस , डॉ.…

भोले शिवशंकर परीक्षा घेत आहेत, नांदेडकरांनो प्रतीक्षा करा; शिवमहापुराण कथेत पंडित प्रदीपजी मिश्रा यांचा उपदेश

नांदेड (प्रतिनिधी)- कोणत्याही धार्मिक कार्यात अडचणी येतात म्हणजे परमेश्वर आपली परीक्षा घेत आहे, हे निश्चित मानले पाहिजे, जेव्हा ईश्वर आपली परीक्षा घेतो, तेव्हा आपण प्रतीक्षा करणे महत्त्वाचे आहे, जेवढी प्रतीक्षा…

नांदेड रेल्वे स्टेशन देशातील सर्वोत्कृष्ट स्टेशन बनविणार : रवनीत सिंघ

• केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंघ यांच्या हस्ते पाच तख्त साहिबांची विशेष रेल्वेला हिरवी झेंडी नांदेड :- नांदेड हे शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंघजी यांचे वास्तव्य असलेली पावन भुमी असून या…

तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंघ यांनी घेतले दर्शन

नांदेड :- केंद्रीय रेल्वे आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रवनीत सिंघ यांनी नांदेड येथील दौऱ्यात सुप्रसिद्ध श्री हजूर साहेब सचखंड गुरुद्वारास भेट देवून दर्शन घेतले. यावेळी गुरुद्वाराचे पुजारी यांच्या हस्ते…

डॉ.वीरुपाक्ष शिवाचार्य यांचे सोमवारी तपोनुष्ठान समाप्ती सोहळा

नांदेड(प्रतिनिधी)-पवित्र श्रावण मास महिनामध्ये तपोनुष्ठान मुखेड येथील गणाचार्य मठ येथे श्री.108 डॉ.वीरुपक्ष शिवाचार्य महाराज यांचे 17 वे श्रावण मास अनुष्ठाण आयोजित करण्यात आले होते. या अनुष्ठाणाचा सामारोप सोहळा श्री.सिध्दलिंग शिवाचार्य…

विष्णुपूरी जलाशयाचे दोन दरवाजे उघडले

नांदेड(प्रतिनिधी)-शुक्रवारी रात्री जोरदार पाऊस झाल्यामुळे विष्णुपूरी प्रकल्पाच्या वरील लाभ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे व दिग्रस बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्यात आल्याने विष्णुपूरी प्रकल्पाचे दोन दरवाजे दि.24 रोजी सायंकाळी 5.20 वाजता उघडण्यात…

हॉटेल सिटी सिंफनीमध्ये होता जुगार अड्डा; नऊ जुगारी पकडून 1 लाख 15 हजारांचा मुद्देमाल

नांदेड(प्रतिनिधी)-विमानतळ पोलिसांनी त्यांच्या हद्दीत सिटी सिंफनी या हॉटेलमध्ये जुगार खेळणार्‍या नऊ जणांना पकडून त्यांच्याकडून 1 लाख 14 हजार 470 रूपयांचा ऐवज जप्त केला आहे. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी घेतलेल्या…

कथास्थळी महाआरती, कथेच्या आशेपोटी हजारो भाविकांनी केली गर्दी

नांदेड (प्रतिनिधी)- शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शिवमहापुराण कथास्थळी पाणीच पाणी साचल्यामुळे शनिवार दि.24 ऑगस्ट रोजीचे कथावाचन रद्द करण्यात आल्यानंतरही मोदी मैदानावर कथा होईल, या आशेने शिवभक्तीत तल्लीन झालेले हजारो…

error: Content is protected !!