Category: नांदेड

तुमचा द्वेष करणार्‍यांची संख्या वाढली, तर समजा तुमची वाटचाल प्रगतीपथावर आहे-पंडित प्रदीपजी मिश्रा

शिवमहापुराण कथेची आज समाप्ती; सकाळी 8 ते 11 होणार कथा नांदेड (प्रतिनिधी)- जीवनात जेव्हा इतरांकडून तुमचा द्वेष, मत्सर, ईर्षा, निंदा होत असते, त्यावेळी तुमची वाटचाल प्रगतीपथावर, असे समजा. वेळोवेळी होणारा…

खा.वसंतराव चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

नांदेड: -नांदेडचे खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्यावर आज २७ ऑगस्टला जिल्ह्यातील नायगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना राज्य शासनामार्फत…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नांदेड दौरा

नांदेड : -राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बुधवार 28 ऑगस्ट रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार 28 ऑगस्ट 2024 रोजी अहमदपूर जिल्हा लातूर येथून हेलिकॉप्टरने…

‘जिथे अहंकाराची वृद्धी, तिथे ज्ञानाचा र्‍हास अटळ’-पंडित प्रदीपजी मिश्रा

शिवमहापुराण कथा श्रवणात लाखो भाविक मंत्रमुग्ध नांदेड (प्रतिनिधी)-जीवनात मान आणि अभिमान या दोघांनाही दूर ठेवले पाहिजे, या दोन्ही गोष्टी जेव्हा वाढायला लागतात, तेव्हा अहंकाराची उत्पत्ती होते आणि अहंकार जेव्हा वाढतो,…

चार चाकी गाडी बळजबरीने चोरणारा चोर सोनखेड पोलीसांनी काही तासातच जेरबंद केला

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे सोनखेड बसस्थानकाजवळून एका आयुर्वेदिक औषधी विक्रेत्याची चार चाकी गाडी बळजबरीने पळवून नेणाऱ्या 22 वर्षीय युवकाला सोनखेड पोलीसांनी काही तासातच ताब्यात घेतले आहे. जोगिंदरसिंह सुलतानसिंह चितोडीया याने दिलेल्या तक्रारीनुसार 26…

बदली झालेल्या सर्व अधिकाऱ्यांना त्वरीत कार्यमुक्त करण्याचे पोलीस उपमहानिरिक्षकांचे आदेश ; मुदत कालच संपली

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस उपमहानिरिक्षकांनी बदली झालेल्या पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना त्यांची बदली झालेल्या ठिकाणी त्वरीत जाण्यासाठी मुक्त करावे आणि त्याचा अहवाल 26 ऑगस्ट रोजी पर्यंत पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालयास पाठवावा असे आदेश…

खा.वसंतराव चव्हाण अनंतात विलीन

नांदेड (प्रतिनिधि)-नांदेडचे खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्यावर आज २७ ऑगस्टला जिल्ह्यातील नायगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना राज्य शासनामार्फत…

वसंतरावांचा सरपंच पद ते संसद सदस्य पर्यंतचा प्रवास प्रेरणादायी : गिरीश महाजन

नांदेड :-नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखदायक असून सरपंच पदापासून संसद सदस्य पर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे. एखाद्या पक्ष संघटनेमध्ये अगदी प्राथमिक पदापासून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात वावरणे तसेच…

राजू तरपे खून प्रकरणातील फरार आरोपी दीड वर्षानंतर जेरबंद

नांदेड(प्रतिनिधी)-दीड वर्षापुर्वी नाईक कॉलेज सिडको समोर राजू प्रदीप तरपे(25) या युवकाचा खून करणाऱ्या एका फरार आरोपीला इतवारा उपविभागीय विशेष गुन्हे पथक आणि वजिराबाद गुन्हे पथक यांनी संयुक्त कार्यवाही करून पकडले…

प्रसन्नता हेच आपल्या जीवनातील सर्वात मोठे सुख-पंडित प्रदीपजी मिश्रा

शिवमहापुराण कथामंडपात अवतरला शिवभक्तीसागर नांदेड (प्रतिनिधी)-आपण मृत्यूलोकात आहोत, येथे सुख आणि दुःख या दोन्ही बाजूंचा सामना करावा लागतो,सर्वांच्याच वाट्याला कधी सुख तर कधी दुःख येणारच,जीवनात कितीही मोठे दुःख आले तरी…

error: Content is protected !!