नांदेड कृत्रीम अवयव, सहाय्यक उपकरणाच्या माध्यमांतून दिव्यांगाना सक्षम करण्याचा स्तुत्य प्रयत्न -देवसटवार September 28, 2024 Kanthak Suryatal *दिव्यांगांना कृत्रीम अवयव व सहायक उपकरणांचे वाटप* नांदेड:- इतरांवर अवलंबून राहिल्यास प्रगती प्रभावित होते. त्यामुळे प्रत्येक दिव्यांगाला आवश्यक कामांसाठी स्वयंपूर्ण करणे महत्त्वाचे आहे.कृत्रीम अवयव, सहाय्यक उपकरणे मोफत देत दिव्यांगाना सक्षम…
नांदेड प्रा. राजू सोनसळे यांच्या पुढाकारातून उद्या अनेकांचा रिपब्लिकन सेनेत होणार प्रवेश September 28, 2024 Kanthak Suryatal नांदेड : -आंबेडकरी चळवळीला बळकटी देण्यासाठी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सत्तेच्या राजकारणाच्या बेरजेसाठी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. राजू सोळसळे यांच्या पुढाकारातून आज असंख्य कार्यकर्ते रिपब्लिकन सेनेत…
नांदेड तोतय्या पोलीसाने तिसरा प्रकार घडविला September 28, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- तोतय्या पोलीसाने तिसरा प्रकार घडवत 26 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्यासुमारास एका 65 वर्षीय व्यक्तीला पोलीस असल्याची बतावणी करून 50 हजार रुपये किंमतीची त्यांच्याकडील सोन्याची अंगठी लंपास केली आहे.…
नांदेड स्थानिक गुन्हा शाखेने विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून चोरीची दुचाकी पकडली September 28, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने एका विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून एक चोरीची दुचाकी गाडी आणि रोख रक्कम जप्त केली आहे. या विधीसंघर्षग्रस्त बालकाला पकडल्यामुळे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार 27 सप्टेंबर…
नांदेड माहितीअधिकार प्रकरणात तत्परता आवश्यक – डॉ.हाटकर September 27, 2024 Kanthak Suryatal *जिल्हाधिकारी कार्यालयात माहितीचा अधिकार दिन साजरा* नांदेड – माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत प्राप्त अर्जांची कार्यवाही तत्परतेने करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन माहिती अधिकार कायदा अभ्यासक अभिवक्ता डॉ. भीमराव हाटकर यांनी केले. आंतरराष्ट्रीय…
नांदेड माजी सैनिकांना शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात नौकरीची संधी September 27, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- माजी सैनिक महामंडळ (मेस्को) महाराष्ट्र शासनामार्फत कै. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय, विष्णुपूरी नांदेड येथील रुग्णालय व आस्थापनेसाठी सुरक्षा सुपरवायझर, सुरक्षागार्ड पुरुष, सुरक्षागार्ड महिला यांच्या जागा भरावयाच्या आहेत. माजी…
नांदेड मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद September 27, 2024 Kanthak Suryatal चारशे पेक्षा अधिक उमेदवारांची निवड नांदेड : -औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे 26 व 27 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात औद्योगिक आस्थापना, खाजगी…
नांदेड माहिती अधिकार दिन सोमवारी साजरा करण्याचे निर्देश September 27, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी 28 सप्टेंबर हा दिवस राज्यस्तरावर ‘माहिती अधिकार दिन’ म्हणून साजरा करण्यासाठी निर्देशित केले आहे. परंतु 28 व 29 सप्टेंबर 2024 या…
नांदेड जमीन नावावर न करून देता 25 लाखांची फसवणूक September 27, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सन 2012 मध्ये जमीनीची सौदाचिठ्ठी करून 25 लाख रुपये घेतले पण जमीन नावावर न करून देता खोटे बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या दोन जणांविरुध्द 25 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी लोहा पोलीसांनी गुन्हा…
नांदेड बेरोजगार युवक-युवतींना 50 लाखापर्यंतच्या उद्योग उभारणीसाठी 35 टक्क्यांपर्यंत अनुदान September 27, 2024 Kanthak Suryatal *मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा नांदेड जिल्ह्यातील युवकांनी लाभ घेण्याचे आवाहन* नांदेड :- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील युवक-युवतींना शासनामार्फत 50 लाखापर्यंतच्या उद्योग उभारणीसाठी 35 टक्क्यांपर्यंत शासकीय अनुदान योजना मिळणार आहे.…