Category: नांदेड

दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांसह तीन चोरट्यांना स्थानिक गुन्हा शाखेने पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-शहरात पायी चालणाऱ्या लोकांचे मोबाईल बळजबरीने हिसकावून नेणाऱ्या गॅंगमधील तीन जणांना स्थानिक गुन्हा शाखेने पकडले आहे. त्यातील दोन जण विधीसंघर्षग्रस्त बालक आहे. स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांना…

29 सप्टेंबर रोजी शौय दिनाचे आयोजन

नांदेड,(प्रतिनिधी)- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नांदेड येथे 29 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता शौर्य दिवस साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्व माजी सैनिक तसेच शहीद जवानांचे नातेवाईक व समाजातील…

नांदेड मधील 169 आदिवासी गावांचा कायापालट होणार

प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानात समावेश नांदेड –दुर्गम अति दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे देशातील ६३…

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘तंबाखू प्रतिबंधक केंद्र’चा शुभारंभ

नांदेड :- भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय व राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार भारतातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘तंबाखू प्रतिबंधक केंद्र’ (TOBACCO CESSASION CENTER ) चा…

शेतकरी गटांसाठी प्रत्येक तालुक्यात सूक्ष्म प्रक्रिया उद्योग  – मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल

नांदेड:- जिल्ह्यामध्ये सोयाबीन, तुर, मुग, उडीद, हरभरा, हळद, केळी, कापूस इत्यादी प्रमुख पिके आहेत. कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करून पीक मूल्य साखळी विकसित करणे या उद्देशाने शेतकरी उत्पादक कंपनी/…

जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा  ‘आक्रोश मूक मोर्चा ‘ !

नांदेड(प्रतिनिधि)- शासनाद्वारे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपासून शिक्षकांना दूर लोटण्याचे धोरण आखले जात आहे की काय ? अशी शंका उपस्थित केली जात आहे.शिक्षकांच्या अनेक ज्वलंत प्रश्नांबाबत शासन स्तरावरून लवकर कोणतीही अनुकूल भूमिका…

अद्यापही पुराचा धोका समाप्त झाला नाही; विष्णुपूरीचा एक दरवाजा उघडला

नांदेड(प्रतिनिधी)-परतीचा पाऊस जातांना झोडपत आहे. नांदेड जिल्ह्यापेक्षा वरच्या ठिकाणी असलेले जायकवाडी धरण पुर्णपणे भरलेले आहे. त्यामुळे गोदावरी नदीतील पुराचा धोका अद्याप संपलेला नाही. आज दुपारी 2 वाजता डॉ.शंकरराव चव्हाण विष्णुपूरी…

आरटीओ कार्यालयातील सेवा फेसलेस सुविधेद्वारे

नांदेड,(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटनेने संप पुकारला आहे. याकाळात नागरिकांना आपले अर्ज आधार लिंक भ्रमणध्वनी क्रमांकाचा येणाऱ्या ओटीपी क्रमांकाचा वापर करून फेसलेस सेवेद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता…

जनसेवा प्रतिष्ठानची मागणी:फास्ट ट्रॅक कोर्टला प्राधान्य

तात्काळ अत्याचाराचे एक प्रकरण निपटवणे आवश्यक नांदेड- दिवसेंदिवस बलात्कार, अत्याचाराच्या प्रमाणात वाढ होत आहे. सर्व न्यायालयांमध्ये या प्रकरणांचे निपटारा करण्याचा प्रमाण 10 टक्के होते, तर 2022 मध्ये भारतातील एफटीएससीमध्ये ते…

शेतकरी गटांसाठी सूक्ष्म प्रक्रिया उद्योग उभारणी: रोजगार निर्मितीला चालना- मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल

नांदेड- जिल्हा परिषद नांदेडच्या कृषी विभागाच्या उपकर योजनेअंतर्गत शेतकरी गटांसाठी सूक्ष्म प्रक्रिया उद्योग उभारण्याची महत्‍वाकांक्षी योजना राबवली जात आहे, अशी माहिती नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल…

error: Content is protected !!