नांदेड नांदेड-बिदरसह नांदेड लातूर मार्गाचा सर्व्हे लवकरच-अरुणकुमार जैन September 30, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-प्रत्येक वर्षी रेल्वे विभागाच्यावतीने प्रश्न मार्गी लावण्यासाठी व प्रवाशांच्या ज्या काही सुचना असतील त्या सोडविण्याासाठी खासदारांची बैठक बोलावली जाते. यातून अनेक विषयांवर चर्चा होवून प्रश्न मार्गी लागण्यासाठी वर्षातून एक बैठक…
नांदेड नवरात्र उत्सवाच्या काळात डॉल्बी सिस्टीमचा वापर करण्यास प्रतिबंध September 30, 2024 Kanthak Suryatal मिरवणूक व उत्सवादरम्यान लेजर लाईटच्या वापरास प्रतिबंध नांदेड :- जिल्ह्यात नवरात्र उत्सवाच्या काळात 3 ऑक्टोंबर 2024 ते 15 ऑक्टोबर 2024 च्या मध्यरात्रीपर्यतच्या श्री नवरात्र उत्सव कालावधीत जिल्ह्यात डॉल्बी सिस्टीम मालक,…
नांदेड 1 ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा- सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे September 30, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- समाज कल्याण कार्यालय, विधीसेवा प्राधिकरण व महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ, फेस्कॉम मराठवाडा प्रादेशिक विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने 1 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता जागतिक ज्येष्ठ नागरिक…
नांदेड सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी 1 ऑक्टोबर रोजी भोकर, हिमायतनगर व धर्माबाद येथे उद्योग मेळावा September 30, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाद्वारे स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी मंगळवार 1 ऑक्टोबर 2024 रोजी पंचायत समिती सभागृह भोकर व पंचायत समिती सभागृह हिमायतनगर, पंचायत समिती सभागृह धर्माबाद येथे सकाळी…
नांदेड 7 ऑक्टोबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन September 30, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी न्याय व तत्परतेने सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. जिल्हा प्रशासनाच्यावतीने लोकशाही दिन सोमवार 7 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 1…
नांदेड स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरिक्षक चव्हाण 36 महिन्यापासून तोंडी आदेशावर ; कोणाचे आहेत तोंडी आदेश September 30, 2024 Kanthak Suryatal संगमेश्र्वर बाचे नांदेड-भारताच्या निवडणुक आयुक्तासमोर अधिकाऱ्यांच्या बदल्या बाबत राज्य शासनाच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी चुकीचा अहवाल सादर केला हे ठिक आहे. नांदेड जिल्ह्यात स्थानिक गुन्हा शाखेत नियुक्ती नसतांना गेली 36 महिने…
नांदेड जिल्हाध्यक्ष प्रा. राजू सोनसळे यांच्या पुढाकारातून रिपब्लिकन सेनेत शेकडो तरुणांनी केला पक्षप्रवेश September 29, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधि)-नांदेड जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेला अधिक बळकट करण्यासाठी आणि आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तेच्या राजकारणात सहभागी होण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. राजू सोनसळे यांच्या पुढाकारातून आज शेकडो तरुणांनी रिपब्लिकन सेनेत जाहीर…
नांदेड आकाशवाणीचे प्रशासकीय अधिकारी राजीव मिरजकर उद्या सेवानिवृत्त होणार September 29, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-नांदेडच्या आकाशवाणी केंद्रातील प्रशासकीय अधिकारी राजीव पुंडलिकराव मिरजकर हे उद्या दि.३० सप्टेंबर रोजी नियतवयोमानाने सेवानिवृत्त होत असून, त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी त्यांच्या मित्रमंडळाने व सहकार्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. १९८७ साली…
नांदेड स्थानिक गुन्हा शाखेने एका चोरट्याला पकडून पशुधन चोरीचे तेरा गुन्हे उघडकीस केले September 28, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील स्थानिक गुन्हा शाखेने एका व्यक्तीला पकडून त्याच्याकडून गोवंश जातीचे बैल विक्री करून घेतलेली रोख रक्कम जप्त केली आहे. या चोरट्याने एकूण 13 जागी पशुधन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली…
नांदेड नेरली येथे अतिसाराचे २७३रूग्ण आढळले; ६ रुग्ण अत्यवस्थ ; आरोग्य यंत्रणा कार्यरत September 28, 2024 Kanthak Suryatal *५० आरोग्य कर्मचारी गावामध्ये कर्तव्यावर* *दूषित पाणी पुरवठयाचे नमुने प्रयोगशाळेत* नांदेड:- नांदेड जिल्ह्यातील नेरली येथील तीव्र अतिसाराच्या उद्रेकात २७३ नागरिकांना लागण झाली असून त्यांना जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय व शहराच्या…