Category: नांदेड

श्रीकांत पोहरे यांचे निधन; उद्या सकाळी अंत्यसंस्कार

नांदेड(प्रतिनिधि)- शहरातील डॉ. आंबेडकर नगर भागातील रहिवाशी श्रीकांत संभाजी पोहरे यांचे बुधवार दिनांक 23रोजी निधन झाले. ते मृत्यू समयी 47 वर्षाचे होते. त्यांच्या पश्‍चात आई,पत्नी, मुली, एक मुलगा, दोन भाऊ,…

विधानसभेसाठी निवडणूक खर्च निरीक्षक ए. गोविंदराज, मयंक पांडे नांदेडमध्ये दाखल

नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षक म्हणून तामिळनाडू कॅडरचे ए. गोविंदराज (आयआरएस) तसेच गुजरात कॅडरचे वरिष्ठ अधिकारी मयंक पांडे (आयआरएस) यांचे काल दि. 22 ऑक्टोबरला आगमन झाले असून…

भिमराव पांचाळे यांच्या सूरांनी दिवाळी पहाट गोड होणार…!

या वर्षीही नांदेडमध्ये सूरांची तीन दिवसीय मैफील नांदेड :- एखादा संगीत महोत्सव, एखाद्या शहराची ओळख व्हावी, व त्या ओळखीने एक तपपूर्ती करावी, असा दुग्धशर्करा योग यंदा नांदेडच्या संगीत प्रेमींना लाभणार…

अवैध वाळु टिपरच्या धडकेत बालकाचा मृत्यू; कुटूंबावर तिन दिवसात दुसरा आघात

नांदेड(प्रतिनिधी)- अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्याची पोलीस विभाग तयारी करत असतांना एका अवैध वाळु टिपरच्या धडकेत पाच वर्षाच्या बालकाचा जिव गेला आहे. फक्त कागदोपत्री गप्पा मारण्यापेक्षा प्रत्यक्षात या कार्यवाहीला अत्यंत…

अवैध दारु समुळ उच्चाटनासाठी पोलीस आणि उत्पन्न शुल्क विभाग संयुक्त कार्यवाही करणार

नांदेड(प्रतिनिधी)-अवैध दारुचे समुळ उच्चाटन करण्यासाठी आता पोलीस दल आणि राज्य उत्पन्न शुल्क विभाग संयुक्त पणे कार्यवाही करणार या संदर्भाची एक बैठक पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालयात पार पडली. यामध्ये पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी…

नांदेड जिल्ह्यात पहिल्या दिवशी विधानसभेसाठी एकही अर्ज नाही

*लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज* *९ विधानसभेसाठी एकूण ४११अर्जाची तर लोकसभा मतदार संघात ४५ अर्जाची उचल* नांदेड :- जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात मंगळवारी पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल…

‘ ज्ञानतीर्थ ‘ युवक महोत्सवात धर्माबादच्या ‘आदिम ‘ एकांकिकेने केले रसिकांना मंत्रमुग्ध

नांदेड-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आयोजितकेंद्रीय युवक महोत्सवात लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, धर्माबादच्या नाट्यसंघाने सुप्रसिध्द लेखिका रेखा बैजल लिखित आणि सुप्रसिध्द लेखक,दिग्दर्शक डॉ. विलासराज भद्रे दिग्दर्शीतएक वास्तववादी आणि ज्वलंतए कांकिका…

हदगाव तालुक्यातील सावरगाव येथे भूकंप झटका

नांदेड, (प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्याच्या पश्चिमेस असलेल्या सावरगाव येथे आज सकाळी भूकंपाचा सौम्य झटका जाणवला आहे. कोणतीही हानी या झटक्यामुळे झालेली नाही. जिल्हा आपातकालीन कार्य केंद्राचे अधिकारी किशोर कुर्हे यांनी…

खाजगी एजंटाच्या फोन पेवर 20 हजाराची लाच घेणारे मरखेलचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संकेत दिघे, पोलीस अंमलदार आणि एक खाजगी इसम यांच्याविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-फोन पे वर 40 हजार रुपये लाच मागणी करून 20 हजार रुपयांची लाच फोन पेवर स्विकारणाऱ्या मरखेलच्या सहाय्यक पोलीस निरिक्षकासह जगाला तत्वज्ञान शिकवणाऱ्या पोलीस अंमलदाराविरुध्द लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा…

ऑगस्ट 2024 मध्ये सीसीटीएनएस प्रणालीत नांदेड जिल्ह्याचा राज्यात दुसरा क्रमांक

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलाने ऑगस्ट 2024 या महिन्यातील सीसीटीएनएसच्या कामगिरीत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. अपर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग यांच्याकडून राज्यातील पोलीस घटकांच्या सीसीटीएनएस कामगिरीबाबतचा आढावा प्रत्येक महिन्यात…

error: Content is protected !!