Category: नांदेड

वरिष्ठ पोलीस अधिकारी गणवेशात असतील तेंव्हाच गार्ड ऑफ ऑनर द्यावा

नांदेड(प्रतिनिधी)-वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना ते गणवेशात असतील त्याच वेळेस राजशिष्टाचार(गार्ड ऑफ ऑनर) देण्यात यावा अशा प्रकारचे परिपत्रक नागपूर शिबिरातून पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार विशेष पोलीस महानिरिक्षक (कायदा व सुव्यवस्था) डॉ.छेरींग दोरजे यांनी…

वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच दिवशी 5 चोऱ्यांमध्ये 6 लाख 18 हजारांचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-चोरट्यांनी वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीला टार्गेट करत चार प्रकार घडविले आहेत. ज्यामध्ये 6 लाख 17 हजार 566 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी गायब केला आहे. बंदाघाटजवळ राहणारे रविंद्र गोपीचंद लालवाणी यांनी दिलेल्या…

उत्तम वक्तृत्व व्यक्तिमत्वाला आकार देते-राम तरटे

_साने गुरुजी कथाकथन स्पर्धेत संचिता आष्टेकर प्रथम_ नांदेड -शालेय जीवनातील वक्तृत्व कलेचा विकास होण्यासाठी कथाकथन हे अत्यंत महत्त्वाचे माध्यम असते. साने गुरुजी कथा मालेतून अशा प्रतिभावान कथा कथन करणाऱ्या विद्यार्थ्यांची…

संतोष अजमेरा यांना नागरिकांच्या सहभागासाठी 2024चा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय निवडणूक पुरस्कार

निवडणुकीदरम्यान नागरिकांच्या सहभागासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी भारतीय अधिकारी संतोष अजमेरा यांना जागतिक पातळीवर सन्मान नवी दिल्ली-2008 च्या बॅचमधील भारतीय माहिती सेवा अधिकारी संतोष अजमेरा यांना 20व्या आंतरराष्ट्रीय निवडणूक व्यवहार संगोष्ठी…

माळटेकडी उड्डाण पुलाच्या शेजारी दररोज गुलाम पडत आहे

नांदेड(प्रतिनिधी)-माळटेकडी जवळील उड्डाणपुलाच्या पलिकडच्या बाजूकडे दररोज गुलाम पडत आहे. पण हा गुलाम कोणाला दिसत नाही. याचे कारण पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप हे गेल्या 10 डिसेंबर पासून परभणीमध्ये असल्यामुळे बहुदा हा…

नांदेड जिल्हा कारागृहात गुन्ह्यांच्या प्रकरणानंतर महिला आणि पुरूष पोलीसाला दुसऱ्या कारागृहात पाठविले

नांदेड(प्रतिनिधी)-नंादेड जिल्हा कारागृहात एका महिलेला आणि एका पुरूष पोलीसाला दोन वेगळ्या कारागृहात तात्पुर्त्या स्वरुपात सलग्न करण्यात आले आहे. नांदेड जिल्हा कारागृहाचे अधिक्षक पी.एच.खरात यांच्या स्वाक्षरीने हे आदेश निर्गमित करण्यात आले…

गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा नांदेडमध्ये वंचितकडून निषेध

नांदेड-गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहरातील महात्मा फुले पुतळ्यासमोर अमित शहा यांचा प्रतिकात्मक पुतळाजाळून निषेध करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल परवा राज्यसभेच्या सभागृहात…

प्रशासनात मराठी भाषेचा वापर करा

मराठी भाषा धोरणाची अंमलबजावणी करा नांदेड :- महाराष्ट्र शासनाने 14 मार्च 2024 रोजी मराठी भाषा धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार महसूल व अन्य सर्वच विभागाने प्रशासनात मोठ्याप्रमाणात मराठी भाषेचा वापर…

“पत्रकारिता में दक्षता बढ़ाने के लिए कृत्रिम बुद्धिमत्ता (एआई) को समझना आवश्यक”- प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

* नागपुर प्रेस क्लब में पत्रकारों के लिए विशेष व्याख्यान * पत्रकारिता को ‘रियल टाइम’ बनाने में एआई उपयोगी * पूर्व राज्य सूचना आयुक्त राहुल पांडे की अध्यक्षता में कार्यक्रम…

सावरगाव शिवारात झालेला खून स्थानिक गुन्हा शाखेने 72 तासात उघडकीस आणला

नांदेड(प्रतिनिधी)-15 डिसेंबर रोजी रात्रीच्यासुमारास सावरगाव तांड्याजवळ घडलेल्या एका खून प्रकरणाला नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने उघडकीस आणले असून दोन जणांना अटक केली आहे. पैसे देणे-घेण्याच्या वादावरून हा खुन झाला होता. सावरगाव…

error: Content is protected !!