Category: नांदेड

40 लाखांच्या लाच प्रकरणात मुख्याध्यापकाचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला

नांदेड(प्रतिनिधी)-40 लाखांची लाच स्विकारण्याच्या प्रकरणात एका मुख्याध्यापकाने मागितलेली अटकपुर्व जामीन नांदेड येथील विशेष न्यायालयाने फेटाळून लावली आहे. दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन काढण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. प्रलंबित वेतन…

भारतीय बौध्द महासभेच्यावतीने परभणी घटनेचा निषेध

नांदेड(प्रतिनिधी)-परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृती विटंबनेबाबत भारतीय बौध्द महासभेच्यावतीने आज राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले. 10 डिसेंबर रोजी परभणी येथे झाललेल्या दुर्देवी घटनेबाबत भारतीय…

नांदेड जिल्ह्यात वंधत्व व उशिरा गर्भधारणा समस्येवर ‘फर्टिलिटी ओपीडी ‘ सुरू

नागरिकांनी आरोग्य यंत्रणेच्या सुविधेचा लाभ घ्यावा नांदेड – बदललेली जीवनशैली व ताण तणावाचे वातावरण यामुळे अनेक ठिकाणी योग्य उपचार व नेमक्या वैद्यकीय विश्लेषण व सल्ल्या अभावी वंध्यत्व व उशिरा गर्भधारणेची…

सोयी सुविधांसह माळेगाव यात्रा यावर्षी अधिक संस्मरणीय होईल- सिईओ मीनल करनवाल

– पायाभूत सुविधांमध्‍ये यावर्षी वाढ – सुरक्षा, स्‍वच्‍छता, जागरुकतेकडे लक्ष – लावणी महोत्‍सव यावर्षीही आकर्षण – पाच दिवसांच्‍या नियोजनाची माहिती जाहीर नांदेड- महाराष्‍ट्रातील महत्‍वपूर्ण तसेच दक्षिण भारतात प्रसिध्‍द असलेली माळेगाव…

स्थानिक गुन्हा शाखेतील दबंग पोलीस उपनिरिक्षकाने दोन चोरट्यांना पकडून पावणे तिन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला

नांदेड(प्रतिनिधी)-भगवान श्री दत्तात्रयाच्या जन्मोत्सदिनी माहुर गडावर पुणे आणि आहिल्यानगर जिल्ह्यातील दोन चोरट्यांना पकडून स्थानिक गुन्हा शाखेतील दबंग पोलीस उपनिरिक्षक गोविंदराव मुंडे आणि त्यांच्या पथकाने 2 लाख 75 हजार 800 रुपये…

मराठी पत्रकार परिषद नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाची निवडणुक कायदेशीरपणे घेईल काय?

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाची निवडणुक मराठी पत्रकार परिषद मुंबई यांच्या मार्गदर्शनात होणार आहे. पण भारतीय संविधानाने दिलेल्या मतदारांच्या अधिकाराप्रमाणेच की, सध्या काही काळापुर्वीच आपण पाहिलेल्या लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या…

दुर्जनांचा दुष्टपणा संपावा हे पसायदानाने शिकवले : साहित्यिक देविदास फुलारी यांचे प्रतिपादन

नांदेड – गीतेमध्ये दृष्टांचा संहार करण्याची परिभाषा येते. परित्राणाय साधूनाम किंवा अभ्युत्थानम अधर्मस्य हे संबोध दुष्टांनाच संपवण्याची भाषा करतात. पण संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान जे मागितले ते अद्वितीय आहे. खळांची…

रिपब्लिकन सेनेचे नांदेड बंद शांततेत

नांदेड(प्रतिनिधी)-रिपब्लिकन सेनेचे पुकारलेला नांदेड बंद 100 टक्के यशस्वी झाला आहे. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या नेतृत्वात असंख्य पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी या बंदमध्ये काही अप्रिय घटना घडू नये यासाठी दिवसभर…

नांदेडमध्ये रात्री १० नंतर विनाकारण फिरू नका : अति.पोलीस अधीक्षक सुरज गुरव

नांदेड -पोलिसांकडून जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जमावबंदी आदेश दिले आहे. रात्री 10 नंतर लागु विनाकारण फिरणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल, अशी माहिती अति.पोलीस अधीक्षक…

नांदेडमध्ये राज्यस्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्न

नांदेड :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व राष्ट्रीय सेवा योजना, स्वा.रा.ती.मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व नेहरु युवा केंद्र, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तर युवा…

error: Content is protected !!