नांदेड महत्वाच्या बातम्या 19 जणांनी दोन विद्यार्थ्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला January 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-दोन विद्यार्थ्याला 14 आणि इतर पाच नाव न माहित असलेल्या 19 जणांनी मिळून अनिकेत सूर्यवंशीसोबत का राहतोस या कारणासाठी जबर मारहाण केली. रोहित माधव पुंडगे (23) हा विद्यार्थी 12 जानेवारी…
नांदेड महत्वाच्या बातम्या दोन जणांनी 59 वर्षीय व्यक्तीला मारहाण करून लुटले January 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला असलेल्या गल्लीत 12 जानेवारी रोजी रात्री 10 वाजेच्यासुमारास दोन जणांनी एका व्यक्तीला मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल व रोख रक्कम बळजबरीने चोरून नेली आहे. बिपीनचंद्र कमलाकर दंडवते हे…
नांदेड महत्वाच्या बातम्या माळटेकडी पुलाखाली झालेल्या खूनाचा उलगडा स्थानिक गुन्हा शाखेने केला January 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-11 जानेवारी रोजी माळटेकडी पुलाखाली सापडलेल्या 38 वर्षीय व्यक्तीच्या खूनाचा उलगडा नांदेड स्थानिक गुन्हा शाखेने करून एका 27 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. किरकोळ कारणातून झालेल्या वादानंतर हा खून करण्यात…
नांदेड महत्वाच्या बातम्या उपसंचालक अनिल आलूरकर यांना मातृशोक January 15, 2025 Kanthak Suryatal *आज दुपारी ४.३० ला नांदेड येथे अंत्यसंस्कार* नांदेड :- नांदेड येथील निवासी असणारे व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अमरावती येथील उपसंचालक अनिल आलूरकर यांच्या मातोश्री श्रीमती वनमाला लालोजीराव आलूरकर यांचे…
नांदेड महत्वाच्या बातम्या ‘ रंगभूषा,वेशभूषा नाटकाचे अभिन्न अंग : अभिनेते सुनील ढवळे January 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी) -‘ नाटकाच्या यशस्वीतेत रंगभूषा आणि वेशभूषेची भूमिका खूप मोलाची असते. नटाचे भूमिकेतील आवश्यक रूप बदलणारे ते अभिन्न अंग असते ‘ असे प्रतिपादन ‘ प्राचार्य अमृतराव भद्रे आंबेडकरवादी नाट्य प्रशिक्षण…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड पोलीस परिक्षेत्रात कुरूंदा प्रथम, सोनखेड द्वितीय, बासंबा तृतीय January 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस परिक्षेत्रातील पोलीस ठाण्याच्या कामकाजाशी संबंधीत परिक्षण दर महिन्याला करून त्यांना बक्षीसे देण्याची योजना पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी सुरू केली आहे. यात डिसेंबर महिन्याच्या कामगिरी हिंगोली जिल्ह्यातील कुरूंदा…
नांदेड महत्वाच्या बातम्या बारावीच्या मुलांसाठी यावर्षी हॉल तिकीट ऑनलाइन उपलब्ध ; शिक्षण मंडळाचा निर्णय January 14, 2025 Kanthak Suryatal माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातून हॉल तिकीट उपलब्ध करण्याचे निर्देश नांदेड : -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळ पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक…
नांदेड महत्वाच्या बातम्या 15 जानेवारी ऑलिपिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा January 14, 2025 Kanthak Suryatal आज जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा होणार सत्कार नांदेड :- महाराष्ट्रात महान खेळाडू व स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तीक ऑलिंम्पीक पदक विजेते खाशाबा जाधव यांचे क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदान विचारात घेता…
नांदेड महत्वाच्या बातम्या राष्ट्रीय शालेय बेसबॉल क्रीडास्पर्धा पुर्व प्रशिक्षण शिबीराची सांगता व राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेची जय्यत तयारी “ January 14, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांचे मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन व नांदेड जिल्हा हौसी बेसबॉल असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने…
नांदेड महत्वाच्या बातम्या 1 लाख 80 हजारांची दारु चोरली January 14, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बारड येथील एक बिअरबार फोडून चोरट्यांनी 1 लाख 79 हजार 980 रुपयांची दारु चोरली आहे. बार चालक उत्तम शंकरराव भोसले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बारड ता .मुदखेड येथे त्यांच्या मालकीचे मैत्री…