नांदेड महत्वाच्या बातम्या यादव अहिर गवळी समाजाच्या सामूहिक विवाह मेळाव्यात 28 जोडपी होणार विवाहबद्ध अंतिम पत्रिका प्रकाशित January 17, 2025 Kanthak Suryatal नांदेड -भांडीरवन, द्वारिकाधाम, नरहर कुरुंदकर हायस्कुल मैदान, कौठा, नांदेड येथे दिनांक 2 आणि 3 फेब्रुवारी 2025 रोजी श्री यादव अहिर गवळी समाज सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला आहे. सदर मेळाव्यात…
नांदेड महत्वाच्या बातम्या चार महिन्यांपासून निराधारांचे थकलेले अनुदान द्या अन्यथा बेरोजगार दिव्यांग संघटनेच्या वतीने तहसीलदारांना घेराव : राहुल साळवे January 17, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- संजय गांधी निराधार योजनेचा मुख्य उद्देश समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक मदत करून त्यांचे जीवनमान उंचावणे असा आहे, अशा घटकांनी समाजातील इतर घटकांवर अवलंबून न राहता स्वतःला आत्मविश्वासाने जगता…
नांदेड महत्वाच्या बातम्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत सहकार्य ; नागार्जुना पब्लिक स्कुलचा गौरव January 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड : -नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत प्रशिक्षण व अन्य निवडणूक कार्यासाठी मदत करणाऱ्या नागार्जुन पब्लिक स्कूलच्या कर्मचाऱ्यांचा आज जिल्हाधिकाऱ्यांनी सत्कार केला. नागार्जुना पब्लिक स्कुल ,कौठा,नांदेड या शाळेने…
नांदेड महत्वाच्या बातम्या श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण January 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-जागतिक पारायण दिनाचे औचित्य साधून शहरातील श्रीसंत गजानन महाज मंदिर तरोडा मालेगाव रोड नांदेड येेथे दि.12 जानेवारी रोजी श्री.गजानन विजय गं्रथाचे पारायण आयोजित करण्यात आले होते. शहरातील तरोडा परिसरात असणाऱ्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या अल्पवयीन बालिकेसोबत अत्याचार करणाऱ्याला 20 वर्ष सक्तमजुरी January 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात घडलेल्या 12 वर्ष वयाच्या अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणात 65 वर्षीय व्यक्तीला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी 20 वर्ष सक्तमजुरी आणि जवळपास 50 हजार रुपये रोख दंड अशी…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीस उपनिरिक्षक विश्र्वदिप रोडे यांच्या निलंबन आदेशाची प्रक्रिया योग्यच January 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण येथील पोलीस उपनिरिक्षक विश्र्वदिप रोडे यांना निलंबित केल्याच्या आदेशावर तारखांमध्ये असलेला घोळ हा काही घोळ नसून शासकीय कागदपत्रांमध्ये असे अनेकदा घडत असते. दि.10 जानेवारी 2025 रोजी पोलीस उपमहानिरिक्षक…
नांदेड महत्वाच्या बातम्या शासकीय दस्तऐवजांवर आईचे नाव बंधनकारक January 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शासकीय दस्तावेजांवर आता आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा आदेश महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने शासन निर्णयाच्या स्वरुपात प्रसिध्द केला आहे. हा निर्णय 1 मे 2024 नंतर…
नांदेड महत्वाच्या बातम्या नित नव्या आभाळात उठणारे सूर्यवादळही तुझेच आहे!; पुरस्कार वितरण समारंभात कविसंमेलन रंगले; ज्येष्ठ साहित्यिकांच्या उपस्थितीत पुकारला विद्रोहाचा एल्गार January 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड – अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य व मातोश्री भागाबाई विट्ठलराव डोंगरे प्रतिष्ठानचे कवी दीपक सपकाळे व शाहीर विठ्ठल जोंधळे स्मृतीपुरस्कार वितरण सोहळा व कविसंमेलन नुकतेच संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या पोलीसासह तिघांवर गुन्हा दाखल January 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बाहेरगावहून नांदेडमध्ये शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. विद्यार्थ्यांची ही मोठी संख्या त्यांना लुटणाऱ्यांसाठी एक पर्वणी आहे. आता एक गुन्हा पोलीसांसह तिन जणांवर दाखल झाल्यानंतर या घटनेला गांभीर्याने घेण्याची…
नांदेड महत्वाच्या बातम्या 19 जणांनी दोन विद्यार्थ्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला January 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-दोन विद्यार्थ्याला 14 आणि इतर पाच नाव न माहित असलेल्या 19 जणांनी मिळून अनिकेत सूर्यवंशीसोबत का राहतोस या कारणासाठी जबर मारहाण केली. रोहित माधव पुंडगे (23) हा विद्यार्थी 12 जानेवारी…